Join us

Market Rates : तुरीची आवक खूपच कमी! पण दर मिळतोय किती? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:18 PM

येणाऱ्या काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यंदा तुरीचे उत्पादन घटल्यामुळे तुरीला चांगला दर मिळताना दिसत आहे. सरासरी दराचा विचार केला तर ९ हजार ते १२ हजार रुपयापर्यंत सरासरी दर मिळत असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. येणाऱ्या काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, राज्यभरातील तुरीची आवक बऱ्यापैकी घटलेली दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या तुरीची विक्री केली असून मलकापूर, अमरावती आणि अकोला या बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर आवक होताना दिसत आहे. आज अमरावती बाजार समितीमध्ये २ हजार ७१३ क्विंटल एवढ्या तुरीची विक्रमी आवक झाली होती. 

आजच्या तुरीच्या निच्चांकी दराचा विचार केला तर लासलगाव-विंचूर बाजार समितीमध्ये केवळ ५ हजार एक रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर तुरीला मिळाला आहे. पण येथे केवळ २ क्विंटल तुरीची आवक झाली होती. त्याचबरोबर आज दुधनी बाजार समितीमध्ये २११ क्विंटल तुरीची आवक झाली असून येथे १ हजार २३५ रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील सर्वाधिक सरासरी दर आहे.

आजचा सविस्तर तुरीचा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/05/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल2400050015001
दोंडाईचा---क्विंटल2100001000010000
राहूरी -वांबोरी---क्विंटल30685295009000
पैठण---क्विंटल999001150011350
भोकर---क्विंटल1115001150011500
कारंजा---क्विंटल850105051250511690
मुरुमगज्जरक्विंटल52117001225111975
अकोलालालक्विंटल117185001270010800
अमरावतीलालक्विंटल2713115001215411827
आर्वीलालक्विंटल260110001200011650
चिखलीलालक्विंटल9195001240010950
नागपूरलालक्विंटल378105001240011925
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल850100001207011650
अमळनेरलालक्विंटल10100001050010500
चाळीसगावलालक्विंटल20100001147110800
पाचोरालालक्विंटल3595001180010500
जिंतूरलालक्विंटल3117511175111751
मलकापूरलालक्विंटल1660104751227111880
सावनेरलालक्विंटल150114001182111630
परतूरलालक्विंटल5600062006100
चांदूर बझारलालक्विंटल26490001235011350
मेहकरलालक्विंटल180104001200011300
वरोरालालक्विंटल8100001050010300
वरोरा-खांबाडालालक्विंटल295001030010000
मंठालालक्विंटल119000110009001
मुखेडलालक्विंटल6110001180011000
बुलढाणालालक्विंटल60100001150011000
नेर परसोपंतलालक्विंटल2990001199511303
उमरखेडलालक्विंटल120900092009100
सिंदीलालक्विंटल19100001200011300
सिंदी(सेलू)लालक्विंटल227105001196011000
दुधणीलालक्विंटल211120001266512335
वर्धालोकलक्विंटल18104501141511000
अहमहपूरलोकलक्विंटल4453001223010405
काटोललोकलक्विंटल3099001140010500
माजलगावपांढराक्विंटल68100001251112100
पाचोरापांढराक्विंटल10100001000010000
शेवगावपांढराक्विंटल22110001100011000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल2110001100011000
गेवराईपांढराक्विंटल4390001210011500
परतूरपांढराक्विंटल6100001060010201
वैजापूर- शिऊरपांढराक्विंटल1887001137610982
मंठापांढराक्विंटल2550055005500
सोनपेठपांढराक्विंटल12110701131511250
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजार