Join us

Market Update राज्यात टोमॅटो आवक झाली कमी; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 4:44 PM

राज्यात आज टोमॅटोची (Tomato Market Update) आवक कमी झाली होती. ज्यात पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर वगळता इतर किरकोळ आवक बघावयास मिळाली.

राज्यात आज टोमॅटोची ९७७ क्विं. आवक झाली होती. ज्यात पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर वगळता इतर बाजारसमितींमध्ये किरकोळ आवक होती.  

आज बुधवार (दि.१७) राज्यात लोकल, नं. ०१, वैशाली आदींचा वाणांच्या टोमॅटो ची आवक झाली. बाजारसमितीनिहाय कोल्हापूर येथे १७८ क्विं., खेड चाकण ७९ क्विं., राहता ४ क्विं., पुणे ५८४ क्विं., पुणे - पिंपरी २ क्विं., मंगळवेढा ६ क्विं., रत्नागिरी १२० क्विं. तर भुसावळ येथे ४ क्विं. आवक होती. 

टोमॅटोला आज सर्वसाधारण दर लोकल वाणास पुणे येथे ५२२०, कोल्हापूर ४६००, रत्नागिरी येथे नं. ०१ टोमॅटोस ४९००, भुसावळ वैशाली टोमॅटोस ६००० असा दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील टोमॅटो आवक व बाजारदर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/07/2024
कोल्हापूर---क्विंटल178200072004600
खेड-चाकण---क्विंटल79500070006000
राहता---क्विंटल4500060005500
पुणेलोकलक्विंटल584300075005220
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2500050005000
मंगळवेढालोकलक्विंटल6310081007000
रत्नागिरीनं. १क्विंटल120360065004900
भुसावळवैशालीक्विंटल4500060006000