Join us

Market Update : बाजारात तूरीला, ज्वारीला काय भाव मिळाला ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 6:51 PM

आज बाजार समितीमध्ये तूर आणि ज्वारीला काय भाव मिळला. वाचा सविस्तर (Market Update)

Market Update : 

आज( २२ सप्टेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक ४८ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर २ हजार १२८ रूपये प्रति क्विंटल मिळाला. तर तूरची आवक ५ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर ९ हजार ९०० रूपये प्रति क्विंटल मिळाला. 

सिल्लोड बाजार समितीमध्ये ९ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर २ हजार २४१ रूपये प्रतिक्विंटल मिळाला.  देवणी बाजार समितीमध्ये  ५ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधरण दर २ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल मिळाला. 

बुलढाणा बाजार समितीमध्ये हायब्रीड ज्वारीची आवक ३० क्विंटल झाली तर त्याला कमीत कमी दर १ हजार ६०० तर जास्तीत जास्त दर २ हजार तर सर्वसाधारण दर १ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल मिळाला. 

पैठण बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारीची आवक ४ क्विंटल झाली तर त्याला सर्व साधारण दर २ हजार १७१ रूपये प्रति क्विंटल मिळाला. उदगीर बाजार समितीमध्ये तूरीची आवक ५ क्विंटल झाली तर त्याला कमीत कमी दर ९ हजार ६०० रूपये आणि जास्तीत जास्त दर १० हजार २०० रूपये तर  सर्व साधारण दर ९ हजार ९०० रूपये प्रति क्विंटल मिळाला. 

शेतमाल : ज्वारी

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/09/2024
सिल्लोड---क्विंटल9224122412241
देवणी---क्विंटल5230023002300
बुलढाणाहायब्रीडक्विंटल30160020001800
औसापांढरीक्विंटल71200022852201
पैठणरब्बीक्विंटल4217121712171

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/09/2024
उदगीर---क्विंटल59600102009900
टॅग्स :शेती क्षेत्रज्वारीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड