Join us

Market Yard: राज्यात आज तूरीला सर्वाधिक भाव या बाजारसमितीत मिळतोय..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 18, 2024 3:10 PM

अमरावतीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल..

राज्यात तूरीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून  क्विंटलमागे तूरीला चांगला भाव मिळत आहे. लाल तूरीसह, पांढऱ्या तूरीची आज राज्यातील विविध बाजारसमित्यांमध्ये ५७७१ क्विंटल आवक झाली.

अमरावतीत आज सर्वाधिक लाल तूरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण ३ हजार ७०६ रुपये भाव मिळाला.  नागपूर बाजारसमितीत आज लाल तूरीला ९९३८ रुपये भाव मिळत आहे.

नागपूर बाजारसमितीतही तूरीला आज चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे सर्वसाधारण ९ हजार ९३८ रुपये भाव सुरु आहे. मागील आठवड्यापासून तूरीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे मोठा कल दिसून येत आहे. 

असा मिळतोय बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/03/2024
अमरावतीलाल37069500104029951
बुलढाणापांढरा11700088008500
छत्रपती संभाजीनगर---15800094008900
धाराशिवलाल149750100509966
हिंगोलीलाल82950099009700
जळगावलाल4880088008800
जालनालाल30900095009400
जालनापांढरा17870091009000
नागपूरलाल8529000102509938
नाशिकपांढरा1785090709000
परभणीलाल15920095009200
परभणीपांढरा4780094019200
वाशिम---9008700103009790
वाशिमलाल60945097809550
यवतमाळलाल60800085008300
टॅग्स :तुराबाजारमार्केट यार्ड