Lokmat Agro >बाजारहाट > दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

market yard price rates of soybean cotton on diwali festival farmer agriculture | दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन-कापसाला किती मिळतोय दर?

आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ३७ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ३७ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीचा सण तोंडावर आला असून शेतमालाला चांगला दर मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. खरिपातील सोयाबीन आणि कापसाची आवक वाढली असून सोयाबीनचा दर आज किंचीत वाढल्याचं चित्र आहे. तर कापूस हमीभावाच्या आसपास स्थिर आहे. पण यंदा उत्पादन कमी असूनही दर कमी असल्याने शेतकऱ्यांचा रोष आहे. 

खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्यामुळे बाजार समितीतील कापसाची आवक कमी आहे. कापसाच्या मध्यम धाग्यासाठी ६ हजार ६४० तर लांब धाग्यासाठी ७ हजार २० रूपये हमीभाव असून सोयाबीनला ४ हजार ६०० रूपये हमीभाव जाहीर केला आहे. आज सोयाबीनला हमीभावाच्या किंचीत जास्त सरासरी दर मिळाला आहे. 

आज कापसाला ६ हजार ९११ ते ७ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर सोयाबीनला ३ हजार ४५७ रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार ३० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. आज लातूर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे ३७ हजार ७५१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

कापसाचे आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2023
सावनेर---क्विंटल1000705071007100
नवापूर---क्विंटल115650070006997
समुद्रपूर---क्विंटल486710072507150
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल10705070507050
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल818710072507150
मारेगावएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल125681170116911
उमरेडलोकलक्विंटल139693072907250
वरोरालोकलक्विंटल786600072507000
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल450695072007050
काटोललोकलक्विंटल7710072007150
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2000700073857150
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल625705072507125

 

सोयाबीनचे आजचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/11/2023
लासलगाव - विंचूर---क्विंटल2425300048614750
जळगाव---क्विंटल111430047854660
शहादा---क्विंटल415443150114676
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल151400048004400
माजलगाव---क्विंटल4502425048254751
पाचोरा---क्विंटल850470048914751
कारंजा---क्विंटल15000440049954800
अचलपूर---क्विंटल590450048004650
रिसोड---क्विंटल3000475049804865
नवापूर---क्विंटल100480049004850
तुळजापूर---क्विंटल2500476147614761
मोर्शी---क्विंटल1900460048154707
मालेगाव (वाशिम)---क्विंटल2350465050004800
राहता---क्विंटल84460049204850
धुळेहायब्रीडक्विंटल5428046754500
अमरावतीलोकलक्विंटल18846482548714848
हिंगोलीलोकलक्विंटल2905452549354730
कोपरगावलोकलक्विंटल371420049724841
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल111290048504040
ताडकळसनं. १क्विंटल702445048004650
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल1577350048784830
नागपूरपांढराक्विंटल3708430050004825
लातूरपिवळाक्विंटल37751478649224850
जालनापिवळाक्विंटल14509410052004850
अकोलापिवळाक्विंटल7442420049104650
यवतमाळपिवळाक्विंटल4434430049554627
मालेगावपिवळाक्विंटल17442649064800
आर्वीपिवळाक्विंटल1320400048254350
चिखलीपिवळाक्विंटल6225430051304715
हिंगणघाटपिवळाक्विंटल13908300050004000
अक्कलकोटपिवळाक्विंटल81460047884700
चाळीसगावपिवळाक्विंटल55425147264600
वर्धापिवळाक्विंटल1293405048104355
भोकरपिवळाक्विंटल642220247123457
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल706460048004700
जिंतूरपिवळाक्विंटल765460048114750
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल4100447549504785
मलकापूरपिवळाक्विंटल4850400048654100
वणीपिवळाक्विंटल940420548454500
सावनेरपिवळाक्विंटल255437548444700
जामखेडपिवळाक्विंटल358420047504475
शेवगावपिवळाक्विंटल7460046004600
परतूरपिवळाक्विंटल275470149004865
देउळगाव राजापिवळाक्विंटल142400048504600
वरोरापिवळाक्विंटल2045310048004300
वरोरा-माढेलीपिवळाक्विंटल3046000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल1035320047004300
साक्रीपिवळाक्विंटल80410047954600
धरणगावपिवळाक्विंटल14459047204590
नांदगावपिवळाक्विंटल94429950214950
तासगावपिवळाक्विंटल12486051605030
आंबेजोबाईपिवळाक्विंटल2300460048574750
अहमहपूरपिवळाक्विंटल15756360048604728
औसापिवळाक्विंटल7417425149374853
चाकूरपिवळाक्विंटल466445148314754
औराद शहाजानीपिवळाक्विंटल2852467948274753
हिमायतनगरपिवळाक्विंटल423455046504600
मुरुमपिवळाक्विंटल1950455048004675
उमरगापिवळाक्विंटल604440048404775
बसमतपिवळाक्विंटल1860454548904717
पाथरीपिवळाक्विंटल161451148004675
बार्शी - टाकळीपिवळाक्विंटल330470049504800
बुलढाणा-धडपिवळाक्विंटल490420049004500
आष्टी-जालनापिवळाक्विंटल25470050354915
उमरखेडपिवळाक्विंटल510460047004650
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल1010460047004650
राजूरापिवळाक्विंटल661410548004655
काटोलपिवळाक्विंटल1350390048484250
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल1168440048654750
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल1205431548804575
सिंदीपिवळाक्विंटल353402046004450
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल3242450048504700
आर्णीपिवळाक्विंटल1095420047454350
बोरीपिवळाक्विंटल8046504750

4730

Web Title: market yard price rates of soybean cotton on diwali festival farmer agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.