Lokmat Agro >बाजारहाट > मध्यम स्टेपल कापसाला भाव वाढला, या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

मध्यम स्टेपल कापसाला भाव वाढला, या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

Medium staple cotton rose, the highest rate in the market | मध्यम स्टेपल कापसाला भाव वाढला, या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

मध्यम स्टेपल कापसाला भाव वाढला, या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल ...

राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक आवक होत आहे.छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत आज सकाळी २३० क्विंटल कापसाची आवक झाली. क्विंटलमागे ८१०० रुपये भाव मिळाला.

परभणी बाजारसमितीत मध्यम स्टेपल जातीच्या ८५० क्विंटल कापसाची आवक झाली. सर्वसाधारण ७८०० रुपये भाव मिळत असून जास्तीत जास्त ७८५० रुपये भाव मिळत आहे.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये काय मिळतोय भाव?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2024
अमरावती---75700074507225
चंद्रपुरलोकल300650077007000
छत्रपती संभाजीनगरमध्यम स्टेपल230800082008100
जळगावमध्यम स्टेपल73637071906760
नागपूरलोकल455710075507250
परभणीमध्यम स्टेपल850765078507800
वर्धामध्यम स्टेपल2410650077307600

Web Title: Medium staple cotton rose, the highest rate in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.