Join us

मध्यम स्टेपल कापसाला भाव वाढला, या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 3:31 PM

राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल ...

राज्यात कापसाची मोठी आवक होत आज सकाळपासून मध्यम स्टेपल कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे. आज वर्ध्यात मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक आवक होत आहे.छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत आज सकाळी २३० क्विंटल कापसाची आवक झाली. क्विंटलमागे ८१०० रुपये भाव मिळाला.

परभणी बाजारसमितीत मध्यम स्टेपल जातीच्या ८५० क्विंटल कापसाची आवक झाली. सर्वसाधारण ७८०० रुपये भाव मिळत असून जास्तीत जास्त ७८५० रुपये भाव मिळत आहे.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये काय मिळतोय भाव?

 

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2024
अमरावती---75700074507225
चंद्रपुरलोकल300650077007000
छत्रपती संभाजीनगरमध्यम स्टेपल230800082008100
जळगावमध्यम स्टेपल73637071906760
नागपूरलोकल455710075507250
परभणीमध्यम स्टेपल850765078507800
वर्धामध्यम स्टेपल2410650077307600
टॅग्स :कापूसबाजार