Join us

Moong Bajar Bhav : पहिल्या माळेला कारंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 7:40 PM

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात मुगाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav)

Moong Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात  मुगाची आवक ४०० क्विंटल झाली.  त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ९७७ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला करंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक म्हणजे ४५ क्विंटल इतकी झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर कमीत कमी दर ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर ७ हजार ५५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मूगाची  किती आवक झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर 

शेतमाल : मूग

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल3500082527951
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6570079006800
राहूरी -वांबोरी---क्विंटल1600060006000
सिल्लोड---क्विंटल12720072007200
कारंजा---क्विंटल45540070556500
कर्जत (अहमहदनगर)---क्विंटल1750075007500
शिरुर---क्विंटल3550070006500
पैठणचमकीक्विंटल2745174517451
अमळनेरचमकीक्विंटल40470068516851
अकोलाहिरवाक्विंटल3652568006662
धुळेहिरवाक्विंटल3402565004789
पुणेहिरवाक्विंटल41880098009300
मालेगावहिरवाक्विंटल42400085007500
चिखलीहिरवाक्विंटल8600090017500
देगलूरहिरवाक्विंटल44550080017600
हिंगणघाटहिरवाक्विंटल3649064906490
बीडहिरवाक्विंटल15650074006898
कोपरगावहिरवाक्विंटल6620079407681
देउळगाव राजाहिरवाक्विंटल1600060006000
नांदगावहिरवाक्विंटल28200077717550
मुरुमहिरवाक्विंटल9680069516875
तुळजापूरहिरवाक्विंटल35650078007500
जामखेडलोकलक्विंटल13700075007250
अहमहपूरलोकलक्विंटल32400080216617
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल3597562516113
अमरावतीमोगलीक्विंटल3650071006800

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ) 

टॅग्स :शेती क्षेत्रमूगपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड