Lokmat Agro >बाजारहाट > MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

MSP Kharif Crop; Good news for farmers; There has been an increase in the MSP of these 14 crops in Kharif | MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

२०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला.

२०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला.

शेअर :

Join us
Join usNext

नवी दिल्ली : २०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणलो की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.

एमएसपीमध्ये किती वाढ?

धान्य२०२४-२५२०२३-२४किती वाढ?
तांदूळ (सामान्य)२,३००२,१८३११७
तांदूळ (ए ग्रेड)२,३२०२,२०३११७
ज्वारी (हायब्रीड)३,३७१३,१८०१९१
ज्वारी (मालदंडी)३,४२१३,२२५१९६
बाजरी२,६२५२,५००१२५
रागी४,२९०३,८४६४४४
मका२,२२५२,०९०१३५
तूर७,५५०७,०००५५०
मूग८,६८२८,५५८१२४
उडीद७,४००६,९५०४५०
भुईमुग६,७८३६,३७७४०६
सूर्यफूल७,२८०६,७६०५२०
सोयाबीन४,८९२४,६००२९२
तीळ९,२६७८,६३५६३२
रामतीळ८,७१७७,७३४९८३
कापूस (मध्यम धागा)७,१२१६,६२०५०१
कापूस (लांब धागा) ७,५२१७,०२०५०१

अधिक वाचा: Kharif Bijprakriya खरीप पिकांच्या अधिक उत्पादनासाठी अशी करा बीजप्रक्रिया

Web Title: MSP Kharif Crop; Good news for farmers; There has been an increase in the MSP of these 14 crops in Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.