Lokmat Agro >बाजारहाट > बाजारपेठेत तूरीची चमक वाढली, क्विंटलमागे आज या बाजारसमितींमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव

बाजारपेठेत तूरीची चमक वाढली, क्विंटलमागे आज या बाजारसमितींमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव

Mustard rose in the market, the highest price per quintal was fetched in these market committees today | बाजारपेठेत तूरीची चमक वाढली, क्विंटलमागे आज या बाजारसमितींमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव

बाजारपेठेत तूरीची चमक वाढली, क्विंटलमागे आज या बाजारसमितींमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव

राज्यात सध्या तूरीची आवक चांगली सुरु असून उर्वरित धान्यापैकी केवळ तूरीचा चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

राज्यात सध्या तूरीची आवक चांगली सुरु असून उर्वरित धान्यापैकी केवळ तूरीचा चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या तूरीची आवक चांगली सुरु असून उर्वरित धान्यापैकी केवळ तूरीचा चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान आज राज्यात ६७७७ क्विंटल तूरीची आवक झाली.

आज लाल तूरीसह पांढरी, माहोरी तूर बाजारपेठेत विक्रीकरता दाखल झाली होती. यावेळी क्विंटलमागे शेतकऱ्यांना १० ते १२१०० रुपयांचा भाव मिळत आहे.

राज्यात सर्वाधिक आवक अमरावती बाजारसमितीत झाली. ११ हजार ४०० क्विंटलची आवक झाली असून क्विंटलमागे ११ हजार ७२५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. लातूरमध्ये ४२५ क्विंटल लोकल तूरीलर १२ हजार ८५ रुपयांचा भाव मिळाला. तर यवतमाळमध्ये लाल तूरीला १२१०० रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत आहे. नागपूरमध्ये क्विंटलमागे ११ हजार ८४५ सर्वसाधारण भाव मिळाला तर जास्तीत जास्त १२ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाला.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/05/2024
अहमदनगरपांढरा47105001100011000
अमरावतीलाल3036114001205011725
अमरावतीमाहोरी2000106001224011600
बुलढाणालाल22095001140010700
बुलढाणापांढरा38000100009000
छत्रपती संभाजीनगर---1892001100010400
छत्रपती संभाजीनगरपांढरा790001100010000
धाराशिवपांढरा10100001170011200
धुळेलाल3100201003510020
हिंगोलीलाल65109001140011150
लातूर---425118011237012085
लातूरलोकल9245001200010442
नागपूरलोकल34100001216011000
नागपूरलाल718100001246011845
परभणीलाल15100001178010700
वर्धालाल19105001170010600
यवतमाळलाल65120001213512100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6777

Web Title: Mustard rose in the market, the highest price per quintal was fetched in these market committees today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.