Join us

Okra Market : मुंबईत भेंडी तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 7:32 PM

Okra Market : भेंडीचे आजचे बाजार भाव सविस्तर पाहूया.

 Okra Market : 

भेंडी म्हटले की लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी भाजी आहे. भेंडी कोणत्या बाजारात किती अवाक झाली.  कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव मिळाला  हे पाहूया. भेंडीला आज धाराशिव बाजारात किमान भाव २ हजार रुपये मिळाला तर कमाल भाव मुंबईत ५ हजार ५०० रुपये मिळाला.

असे आहेत भेंडीचे आजचे बाजार भाव

भेंडी​​​​​​​ दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2024
धाराशिव---क्विंटल4200040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल31250035003000
खेड---क्विंटल9300045004000
खेड-चाकण---क्विंटल64350045004000
श्रीरामपूर---क्विंटल15200035003000
सातारा---क्विंटल21400050004500
राहता---क्विंटल5100055003500
नाशिकहायब्रीडक्विंटल49208037502915
कल्याणहायब्रीडक्विंटल3400070005500
मुरबाडहायब्रीडक्विंटल31300040003500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16206025002340
सोलापूरलोकलक्विंटल8100045001800
जळगावलोकलक्विंटल40200035002700
पुणेलोकलक्विंटल497200055003750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1350050004250
पुणे-मोशीलोकलक्विंटल83300040003500
नागपूरलोकलक्विंटल40300035003350
पेनलोकलक्विंटल180520054005200
भुसावळलोकलक्विंटल6300035003500
वाईलोकलक्विंटल12400050004500
मंगळवेढालोकलक्विंटल780036002200
रामटेकलोकलक्विंटल18200024002200
कामठीलोकलक्विंटल5200030002500
हिंगणालोकलक्विंटल37150042002605
पनवेलनं. १क्विंटल30500055005250
मुंबईनं. १क्विंटल123950006000

5500

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ )

 

 

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड