Lokmat Agro >बाजारहाट > Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ?

Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ?

Okra Market: Did Okra get a good price in the market? | Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ?

Okra Market : बाजारात भेंडीला मिळाले का चांगले भाव ?

Okra Market : आजचे भेंडीचे बाजारभाव जाणून घेऊया.

Okra Market : आजचे भेंडीचे बाजारभाव जाणून घेऊया.

शेअर :

Join us
Join usNext

Okra Market : 

राज्यातील बाजारात २२ ऑगस्ट रोजी भेंडीची आवक ९६६ क्विंटल झाली. त्याला बाजारात २ हजार २५५ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. २१ ऑगस्ट रोजी बाजारात २ हजार ५४१ क्विंटल आवक झाली होती. त्याला १ हजार ७६८ रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यातुलनेत भेंडीला गुरूवारी चांगले दर मिळाले. आवक घटल्याने सुमारे आठशे रूपयांनी दर वधारले. राज्यातील इतर बाजारात भेंडीला काय दर मिळाले ते पाहुया.

 

भेंडी  दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/08/2024
अहमदनगर---क्विंटल7550030001750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35150020001750
खेड---क्विंटल6200030002500
खेड-चाकण---क्विंटल104150025002000
श्रीरामपूर---क्विंटल21100015001250
सातारा---क्विंटल34200030002500
राहता---क्विंटल1150020001200
कल्याणहायब्रीडक्विंटल3120016001400
मुरबाडहायब्रीडक्विंटल33350045004000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16154520001865
अकलुजलोकलक्विंटल15150025002000
सोलापूरलोकलक्विंटल2760020001000
पुणेलोकलक्विंटल396140040002700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल114200030002500
नागपूरलोकलक्विंटल100100015001325
इस्लामपूरलोकलक्विंटल7200025002250
भुसावळलोकलक्विंटल10350050004000
वाईलोकलक्विंटल12300035003250
मंगळवेढालोकलक्विंटल1250031001500
रामटेकलोकलक्विंटल15130015001400
कामठीलोकलक्विंटल5100020001500
हिंगणालोकलक्विंटल2950030001654
मुंबईनं. १क्विंटल1847140024001900
रत्नागिरीनं. २क्विंटल12160032002500

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

 

Web Title: Okra Market: Did Okra get a good price in the market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.