Lokmat Agro >बाजारहाट > Okra Market : भेंडीला मिळाला साताऱ्यात सर्वाधिक भाव

Okra Market : भेंडीला मिळाला साताऱ्यात सर्वाधिक भाव

Okra Market : Okra got the highest price in Satara | Okra Market : भेंडीला मिळाला साताऱ्यात सर्वाधिक भाव

Okra Market : भेंडीला मिळाला साताऱ्यात सर्वाधिक भाव

Okra Market : भेंडीला आज बाजारात काय भाव मिळाला ते पाहु या.

Okra Market : भेंडीला आज बाजारात काय भाव मिळाला ते पाहु या.

शेअर :

Join us
Join usNext

Okra Market : 

भेंडीची आवक राज्याच्या बाजारात १ हजार ३६ क्विंटल आवक झाली तर त्याला साधारण दर २ हजार ८१४ रुपये पाहायाला मिळाला. सातारा बाजार समितीमध्ये रविवारी भेंडीला दर ३  हजार ५०० रुपयांपर्यंत पाहायाला मिळाला. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये काय आहेत बाजार भाव ते पाहू या. 

भेंडी दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/08/2024
सातारा---क्विंटल17300040003500
राहता---क्विंटल7100040002500
पुणेलोकलक्विंटल859100040002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल133200040003000
भुसावळलोकलक्विंटल5250035003000
मंगळवेढालोकलक्विंटल1250026001700

 

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)

 

 

Web Title: Okra Market : Okra got the highest price in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.