Lokmat Agro >बाजारहाट > कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

Onion 2650 soybeans 4550 today market price farmer product market yard | कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

राज्यातील विविध ठिकाणी प्रतवारीनुसार कांद्याला आणि सोयाबीनला भाव दिला जात आहे.

राज्यातील विविध ठिकाणी प्रतवारीनुसार कांद्याला आणि सोयाबीनला भाव दिला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे देशभरातील कांद्याचे भाव पडले आहेत. तर सोयाबीनला हमीभाव जाहीर करूनही काही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नसल्याचं चित्र आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी प्रतवारीनुसार कांद्याला आणि सोयाबीनला भाव दिला जात आहे. सोयाबीन ओलसर असल्यामुळे भाव कमी असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

आज (ता. १४) रोजी सोयाबीनला विंचूर (लासलगाव  बाजार समितीत सर्वांत जास्त ४५५० रूपये प्रतिक्विंटल आणि वरोरा बाजार समितीत सर्वांत कमी ४००० रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव  मिळाला आहे. तर कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सर्वांत जास्त २ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल आणि मोशी (पुणे) बाजार समितीत सर्वांत कमी १ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

चला तर जाणून घेऊयात राज्यातील कांद्याचे आणि सोयाबीनचे सविस्तर बाजारभाव

 

आजचे सोयाबीनचे भाव खालीलप्रमाणे 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/10/2023
अहमदनगर---क्विंटल104430044504375
लासलगाव - विंचूर---क्विंटल1250400046164550
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल104400043594170
राहूरी -वांबोरी---क्विंटल41390043524275
तुळजापूर---क्विंटल530400045004450
राहता---क्विंटल53407145764350
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल285395045924475
सोलापूरलोकलक्विंटल683430546404440
कोपरगावलोकलक्विंटल589420045004416
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल577350045614475
भोकरपिवळाक्विंटल88406344774270
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल175420045004350
वरोरापिवळाक्विंटल446372544754000
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल313360043254100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल197280044154143

 

आजचे कांद्याचे भाव खालील प्रमाणे

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/10/2023
कोल्हापूर---क्विंटल3157100030002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13980024001600
सोलापूरलालक्विंटल1007610033001650
पंढरपूरलालक्विंटल12340023001700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल234890028001850
पुणे-मोशीलोकलक्विंटल26370020001350
सोलापूरपांढराक्विंटल55620043002000
येवलाउन्हाळीक्विंटल300060027612350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200020026512200
नाशिकउन्हाळीक्विंटल145185030012600
लासलगावउन्हाळीक्विंटल361880128702525
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1580110126512440
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7812100028002475
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल256930030002000
कोपरगावउन्हाळीक्विंटल315950026582300
कोपरगावउन्हाळीक्विंटल144080027272325
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल7260120031802650
भुसावळउन्हाळीक्विंटल1016002000

1800

 

(सूचना: संबंधीत लेखांमधील दावे, सल्ले, माहिती, अंदाज हे तेथील जमीन, पाणी, हवामान आणि भौगोलिक परिस्थिती यांच्याशी निगडीत असून शेतकऱ्यांनी याचा अवलंब करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घ्यावा.)

Web Title: Onion 2650 soybeans 4550 today market price farmer product market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.