Join us

आज ‘या’ बाजारसमितीत मिळाला कांद्याला सर्वाधिक दर; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:31 PM

आज दिनांक १५ फेब्रुवारी २४ रोजी कांदा बाजारभाव (today's onion market price) असे आहेत. जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत आज सर्वाधिक दर मिळाला.

आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारसमितीत सकाळच्या सत्रात लाल कांद्याची ८ हजार ८९१ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी दर ७०० रुपये तर सरासरी दर १२४० रुपये मिळाला.

विंचूर बाजारसमितीत सकाळच्या सत्रात १३ हजार ५०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याठिकाणी कमीत कमी बाजारभाव ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये मिळाला.

हिंगाणा बाजारसमितीत केवळ १ क्विंटल कांदा आवक झाल्याने आज येथे तुलनेने राज्यातील सर्वाधिक सरासरी भाव २ हजार रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.

मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आज ७२०० क्विंटल कांदा आवक झाली. या ठिकाणी तुलनेने सर्वात जास्त कमीत कमी दर मिळाले. याठिकाणी आज १ हजार रुपये कमीत कमी दर होते, तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला.

सकाळच्या सत्रातील राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा भाव असे आहेत

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत कमी

जास्तीत

जास्त

सर्वसाधारण

 
कोल्हापूर---359840017001000
अकोला---39080016001300
छत्रपती संभाजीनगर---3423001500900
चंद्रपूर - गंजवड---227100019001500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---7200100017001350
खेड-चाकण---15070014001000
सातारा---355100016001300
हिंगणा---1200020002000
धुळेलाल123025015401100
लासलगावलाल889170012871240

लासलगाव

- विंचूर

लाल1350050013261250
पंढरपूरलाल15720015001100
सिन्नर - नायगावलाल46450012701200
चांदवडलाल600066014771260
वैजापूरलाल2422001400800
देवळालाल258030016251350

सांगली

-फळे भाजीपाला

लोकल347740018001100
पुणेलोकल1158850016001050
पुणे- खडकीलोकल13100013001150
पुणे-मोशीलोकल126180014001100
वाईलोकल1570014001100
मंगळवेढालोकल1331501205880
कामठीलोकल6160020001800
कल्याणनं. १3120016001400
पिंपळगाव बसवंतपोळ1400030013631175
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्र