Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : 31 मार्च रोजी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion Market : 31 मार्च रोजी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion Market 31 march today's summer onion market price in maharashtra | Onion Market : 31 मार्च रोजी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion Market : 31 मार्च रोजी कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

मार्च महिन्याचा शेवटचा असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये पन्नास हजार क्विंटलची आवक झाली आहे.

मार्च महिन्याचा शेवटचा असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये पन्नास हजार क्विंटलची आवक झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आज आर्थिक वर्षाचा म्हणजेच मार्च महिन्याचा शेवटचा असून राज्यातील बाजार समित्यांमध्ये पन्नास हजार क्विंटलची आवक झाली आहे. तर आज कांद्याला सरासरी 1100 रुपयापासून ते 1600 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. लाल कांद्याची आवक आज कुठेच झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याची आवकच घटली आहे. 

आज 31 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार आज राज्यातील दौंड-केडगाव, सातारा, जुन्नर -आळेफाटा, पुणे, पुणे- खडकी, पुणे- खडकी, पुणे-मोशी, वाई, पारनेर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. आज पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक 19 हजार 440 आवक झाली. मात्र इथे केवळ सरासरी 1 हजार रुपये भाव मिळाला. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत दाखल झालेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1450 रुपये इतका भाव मिळाला. 

तसेच पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 16 हजार 371 इतकी आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी केवळ 400 रुपये तर सरासरी 1300 रुपये दर मिळाला. दौंड-केडगाव बाजार समितीत सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला. तसेच पुणे -पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1600 रुपये मिळाला. 

असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/03/2024
दौंड-केडगाव---क्विंटल596870020001600
सातारा---क्विंटल26170015001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8785100019101450
पुणेलोकलक्विंटल1944040016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल2180015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल32760015001050
वाईलोकलक्विंटल1270015001100
पारनेरउन्हाळीक्विंटल1637140018001300

Web Title: Onion Market 31 march today's summer onion market price in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.