Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर

Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर

Onion Market: Afghanistan, Nafed Onion Prices Decline; Read what rate Muncher is getting | Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर

Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर

अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक आणि नाफेडचा कांदा (Nafed Onion) विक्रीसाठी बाजारात आल्याने कांद्याचे बाजारभाव (Onion Market Rate) कमी झाले आहेत.

अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक आणि नाफेडचा कांदा (Nafed Onion) विक्रीसाठी बाजारात आल्याने कांद्याचे बाजारभाव (Onion Market Rate) कमी झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मंचर : अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक आणि नाफेडचा कांदा विक्रीसाठी बाजारात आल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी चांगल्या प्रतीचा दहा किलो कांदा ४५० रुपये भावाने विकला गेला आहे. या अगोदर हाच भाव ५०० रुपयांच्या पुढे होता.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलोला ४५० रुपये असा बाजारभाव मिळाला. १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक झाली. नाफेडचा कांदा बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे आणि कर्नाटक राज्यात नवीन कांद्याचे बाजारभाव जुन्या कांद्यापेक्षा कमी आहे. म्हणून तो कांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्याने कांद्याचे बाजारभाव कमी झाल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

कांद्याचे दर पुढीलप्रमाणे

सुपर लॉट १ नंबर गोळा कांद्यास रुपये ४३० ते ४५० रुपये, सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये ४०० ते ४२० रुपये, सुपर मीडियम २ नंबर कांद्यास ३८० ते ४२० रुपये, गोल्टी कांद्यास ३०० ते ३८० रुपये, बदला कांद्यास १५० ते २४० रुपये, असा बाजारभाव मिळाला.

• कांद्याची आयात होत असल्याने त्याचे बाजारभाव अजून कमी होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर (दि.२६) 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/09/2024
कोल्हापूर---क्विंटल2550150049003200
अकोला---क्विंटल137300045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2748200042003100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल319250050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल15180400048004400
खेड-चाकण---क्विंटल400300045004000
सातारा---क्विंटल79400050004500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल20180048003500
कराडहालवाक्विंटल99300050005000
सोलापूरलालक्विंटल576170052604000
धुळेलालक्विंटल28950044704000
जळगावलालक्विंटल76250044003402
धाराशिवलालक्विंटल21200048003400
नागपूरलालक्विंटल1520380050004700
संगमनेरलालक्विंटल864120045002700
साक्रीलालक्विंटल3550250044004300
भुसावळलालक्विंटल3350040004000
हिंगणालालक्विंटल2350036003550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1239200050003500
पुणेलोकलक्विंटल7159350048004150
पुणे- खडकीलोकलक्विंटल23200037002850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल20240048003600
पुणे-मांजरीलोकलक्विंटल51250048003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल872200045003250
मलकापूरलोकलक्विंटल11480548054805
जामखेडलोकलक्विंटल22150045003000
कामठीलोकलक्विंटल2350045004000
शेवगावनं. १क्विंटल464400046004250
कल्याणनं. १क्विंटल3400055004750
शेवगावनं. २क्विंटल444320038003450
शेवगावनं. ३क्विंटल480100030002250
नागपूरपांढराक्विंटल1000400050004750
नाशिकपोळनग60330042003850
येवलाउन्हाळीक्विंटल4000105148514250
नाशिकउन्हाळीक्विंटल1325380050004650
लासलगावउन्हाळीक्विंटल6954350048674600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल4835220048704600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल3350250048004600
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल6000250048114500
सिन्नरउन्हाळीक्विंटल1390220047564490
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल630200048014700
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल3532100048003600
कळवणउन्हाळीक्विंटल19775240051004400
संगमनेरउन्हाळीक्विंटल2694180051003450
चांदवडउन्हाळीक्विंटल2200150047004480
मनमाडउन्हाळीक्विंटल1000168246824200
सटाणाउन्हाळीक्विंटल7980100049504440
कोपरगावउन्हाळीक्विंटल4256100047614350
कोपरगावउन्हाळीक्विंटल4192190045804340
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400250054004700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2540250046134400
रामटेकउन्हाळीक्विंटल20450055005000
देवळाउन्हाळीक्विंटल6080160047004550
उमराणेउन्हाळीक्विंटल10500150048514100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल5184150049004400

Web Title: Onion Market: Afghanistan, Nafed Onion Prices Decline; Read what rate Muncher is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.