Join us

Onion Market राज्यात आज पुणे येथे सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 3:24 PM

राज्यात आज रविवार (दि.०७) लाल कांद्याला २७०० रुपये सरासरी दर मिळाला. तर उन्हाळी लोकल कांद्याला २५०० ते २७०० असा दर मिळाला. राज्यात आज एकूण १८,५३० क्विंटल कांद्याची ७ बाजारसमितींमध्ये आवक झाली होती. 

राज्यात आज रविवार (दि.०७) लाल कांद्याला २७०० रुपये सरासरी दर मिळाला. तर उन्हाळी लोकल कांद्याला २५०० ते २७०० असा दर मिळाला. राज्यात आज एकूण १८,५३० क्विंटल कांद्याची ७ बाजारसमितींमध्ये आवक झाली होती. 

बाजारसमितींनुसार सातारा येथे आज ३०९ क्विंटल, राहता येथे ४४१४ क्विं., भुसावळ १२ क्विं., पुणे १३११० क्विं., पुणे - खडकी २९ क्विं., पुणे - पिंपरी १७ क्विं., पुणे मोशी ६३९ क्विं. आवक होती.

पुणे अंतर्गत येणार्‍या खडकी, पिंपरी, मोशी आदी ठिकाणी आज लोकल कांद्यांची आवक बघावयास मिळाली. ज्यास १९५० ते २१०० असा दर मिळाला. 

राज्यातील पणन मंडळाच्या महितीनुसार अधिकृत सविस्तर कांदा बाजारभाव   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/07/2024
सातारा---क्विंटल309250030002750
राहता---क्विंटल441450034002700
भुसावळलालक्विंटल12220030002700
पुणेलोकलक्विंटल13110110031002100
पुणे- खडकीलोकलक्विंटल29150025002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17270033003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल639140025001950

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेशेती क्षेत्रमार्केट यार्डमार्केट यार्ड