Join us

Onion Market: लासलगावच्या उन्हाळ कांद्यासह उर्वरित बाजारसमितीत बाजारभाव कसा होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:40 PM

राज्यात आज ९० हजार ७८३ क्विंटल कांद्याची आवक झाली.

राज्यात आज दिवसभरात ९० हजार ७८३ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात लासलगावच्या बाजारसमितीत १८५० क्विंटल कांदा विक्रीस आला होता. यावेळी सर्वसाधारण १४०० रुपये क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

पणन विभागाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार निफाड बाजारसमितीत ४६५० कांद्याला आज १३७५ रुपयांचा भाव मिळाला. तर विंचूर बाजारात आज १३ हजार ८९६ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. यावेळी शेतकऱ्यांना  १४०० रुपयांचा भाव मिळाला. नागपूरमध्ये १००० क्विंटल पांढरा व २४ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यावेळी १३७५ रुपयांचा भाव मिळत असून  १२०० रुपयांचा भाव मिळत आहे.

उर्वरित ठिकाणी कसा भाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/05/2024
अकोला---103380014001200
बुलढाणालोकल91365012301015
छत्रपती संभाजीनगर---26134001200800
जळगावलोकल3500115014391250
जळगावलाल264675114391090
कोल्हापूर---440870020001300
मंबई---11043110016001350
नागपूरलाल1800100015001375
नागपूरपांढरा1000110015001400
नागपूरउन्हाळी24100014001200
नाशिकउन्हाळी3433664217301435
पुणे---200100014001200
पुणेलोकल1262863316331133
सातारा---205100016001300
सातारालोकल2370015001100
सोलापूरलोकल670016001400
सोलापूरलाल1596010023001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)92338
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्ड