Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : आज लोकल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : आज लोकल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market: Local onion got the highest price today, read today's market price  | Onion Market : आज लोकल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : आज लोकल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

एकट्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) एक लाखाहून अधिक उन्हाळ कांद्याची (Summer Onion) आवक झाली.

एकट्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) एक लाखाहून अधिक उन्हाळ कांद्याची (Summer Onion) आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) एक लाख 84 हजार 812 क्विंटल आवक झाली. यात एकट्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक लाखाहून अधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत दर (Onion Market Price) मिळाला.

आज 27 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापूर बाजार समितीत (Kolhapur Market Yard) सर्वसाधारण कांद्याला 1400 रुपये, अकोला (akola) बाजार समितीत 1200 रुपये तर छत्रपती संभाजी नगर बाजार समितीत 1025 रुपये तर मंचर वनी आणि सातारा (satara) बाजार समितीत सरासरी 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर सोलापूर बाजार समितीत आज लाल कांद्याला 1500 रुपये, बारामती बाजार समिती 1300 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1150 रुपये, तर जळगाव (Jalgaon Market Yard) बाजार समिती सर्वात कमी म्हणजेच 1127 रुपये असा दर मिळाला.

आज लोकल कांद्याला (local Onion) सरासरी एक हजार रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत दर मिळाला वडगाव पेठ बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वाधिक असा दर मिळाला. त्यानंतर शेवगाव बाजार समिती नंबर एकच्या कांद्याला 1500 रुपये, कल्याण बाजार समितीत 1800 रुपये असा दर मिळाला.

आजचे उन्हाळ कांद्याचे दर

आज उन्हाळ कांद्याची (Summer Onion) एक लाख 28 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आजच्या बाजार अहवालानुसार येवला बाजार समिती 1500 रुपये, नाशिक बाजार समिती 1600 रुपये आणि विंचूर बाजार समिती अनुक्रमे 1700 रुपये, राहुरी वांबोरी बाजार समितीत 1200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1800 रुपये, तर परंडा बाजार समितीत अवघा 1000 रुपयांचा दर मिळाला. आज जवळपास आठ बाजार समित्यांमध्ये सरासरी 1700  रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांदा (Todays Onion Market ) दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/05/2024
कोल्हापूर---क्विंटल631270025001400
अकोला---क्विंटल59270014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल389030017501025
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल12608150022001850
मंचर- वणी---क्विंटल260150021101810
सातारा---क्विंटल269150022001800
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल2050020001600
सोलापूरलालक्विंटल1204810027501500
बारामतीलालक्विंटल59630020001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल42970016001150
धुळेलालक्विंटल11610016001300
जळगावलालक्विंटल106140018771127
नंदूरबारलालक्विंटल120138016001400
हिंगणालालक्विंटल2150015001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल276480024001600
पुणेलोकलक्विंटल869280022001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल16150020001750
पुणे-मांजरीलोकलक्विंटल108110013001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल44550015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2800115014511350
वडगाव पेठलोकलक्विंटल440180024001900
मंगळवेढालोकलक्विंटल10910020001400
कामठीलोकलक्विंटल6150025002000
शेवगावनं. १नग1130150022001500
कल्याणनं. १क्विंटल3160020001800
शेवगावनं. २नग630100014001400
शेवगावनं. ३नग744200800800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल2499620022001700
येवलाउन्हाळीक्विंटल550065019011550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल60040015621440
नाशिकउन्हाळीक्विंटल487075022511600
लासलगावउन्हाळीक्विंटल71840017221500
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल322090019101700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1143070020121700
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1150050020901650
सिन्नरउन्हाळीक्विंटल232550018551650
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल45950019001750
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल318810022001200
चांदवडउन्हाळीक्विंटल500081221511700
मनमाडउन्हाळीक्विंटल120029020511700
सटाणाउन्हाळीक्विंटल1508550021401760
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500050023701800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल294050018521700
वैजापूरउन्हाळीक्विंटल107450020001230
परांडाउन्हाळीक्विंटल83130017001000
देवळाउन्हाळीक्विंटल459030021501750
नामपूरउन्हाळीक्विंटल660030019501600

Web Title: Onion Market: Local onion got the highest price today, read today's market price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.