Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

Onion Market Onion Market Today Pimpalgaon Baswant receives maximum summer onion; Read what rate | Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

राज्यात आज गुरुवार (दि.११) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली. ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत येथे १४४०० क्विं., पुणे ९९२५ क्विं., मुंबई - कांदा बटाटा मार्केट ७१७७ क्विं. होती. 

राज्यात आज गुरुवार (दि.११) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली. ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत येथे १४४०० क्विं., पुणे ९९२५ क्विं., मुंबई - कांदा बटाटा मार्केट ७१७७ क्विं. होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.११) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली. ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत येथे १४४०० क्विं., पुणे ९९२५ क्विं., मुंबई - कांदा बटाटा मार्केट ७१७७ क्विं. होती. 

लाल, लोकल, उन्हाळी आणि पांढरा कांद्याच्या आवकेत आज लाल कांद्याला सरासरी दर २२०० ते २५००, लोकल २००० ते २५००, पांढरा २९२५, उन्हाळी २५०० ते २८०० असा दर मिळाला. 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक आवक असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला २८५० असा सर्वसाधारण दर मिळाला. तर सर्वात कमी आवक असलेल्या उन्हाळी कांद्याला मनमाड येथे २७०० दर मिळाला. नागपुर येथे सर्वाधिक आवक असलेल्या लाल कांद्याला २६०० तर लाल कांद्याची कमी आवक असलेल्या भुसावळ येथे २५०० दर  मिळाला.

राज्यातील कांदा आवक व मिळालेला दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/07/2024
कोल्हापूर---क्विंटल3661100032002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल5433100027001850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7177240031002750
खेड-चाकण---क्विंटल500200030002500
धुळेलालक्विंटल48350027702500
जळगावलालक्विंटल28190026271677
नागपूरलालक्विंटल1520200030002600
भुसावळलालक्विंटल9220026002500
पुणेलोकलक्विंटल9925150031002300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18280030002900
पुणे-मोशीलोकलक्विंटल733160028002200
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल900240028102600
मंगळवेढालोकलक्विंटल11121026001800
कामठीलोकलक्विंटल16350045004000
कल्याणनं. १क्विंटल3300031003050
नागपूरपांढराक्विंटल1000220032002950
येवलाउन्हाळीक्विंटल5000100028702650
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4500110031112900
मनमाडउन्हाळीक्विंटल120090429692700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल14400100032132850
देवळाउन्हाळीक्विंटल6250125031952950

Web Title: Onion Market Onion Market Today Pimpalgaon Baswant receives maximum summer onion; Read what rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.