Lokmat Agro >बाजारहाट > पुणे बाजारसमितीत कांदा बाजारभावात झाली वाढ

पुणे बाजारसमितीत कांदा बाजारभावात झाली वाढ

Onion market price increased by ten to twenty percent | पुणे बाजारसमितीत कांदा बाजारभावात झाली वाढ

पुणे बाजारसमितीत कांदा बाजारभावात झाली वाढ

पुणे बाजारसमितीत रविवारी आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. आजचे कांदा बाजारभाव असे आहेत.

पुणे बाजारसमितीत रविवारी आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली. आजचे कांदा बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे, गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागणी कमी असल्याने इतर सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या आवकमध्ये परराज्यांतून गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, बंगळुरू येथून अद्रक १ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, इंदौर येथून ६ ते १७ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते ११ टेम्पो आवक झाली होती.

इतर फळभाज्यांचे भाव
कांदा २००-२५०, बटाटा ११०-१८०. लसूण ९५०-१६००, आले सातारी : ९००-१२५०, बेंगलोर : १००-१५०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान व सुरती २००-३००, टोमॅटो ६०-९०, दोडका : १५०-२५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधीभोपळा : १००-१५०, चवळी : २००- २५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १४०-१५०, पापडी : २००-२४०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १२०-१५०, कोबी : ८०- १२०, वांगी : २००-३००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००-२५०, वालवर : ३००-४००, बीट :७०-८०, घेवडा : ३००-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : स्थानिक: १,०००, पावटा : २८०-३००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण: १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १,०००-१,६००.

प्रमुख बाजार समित्यांतील कांदाबाजारभाव (प्रति क्विंटल/ रुपये)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/09/2023
छत्रपती संभाजीनगर---210750024001450
खेड-चाकण---250100024001800
कराडहळवा99100023002300
पुणेलोकल14314100025001750
पुणे -पिंपरीलोकल8160022001900
पुणे-मोशीलोकल43870022001450
25/09/2023
कोल्हापूर---4464100028001900
अकोला---535150022001900
छत्रपती संभाजीनगर---231040022001300
मंचर- वणी---2180180026502230
लासूर स्टेशन---650060024701900
सातारा---115100022001600
हिंगणा---3170017001700
जुन्नर - नारायणगावचिंचवड3050025001500
कराडहालवा123100022002200
सोलापूरलाल1058110033001700
जळगावलाल900112522151650
नागपूरलाल1000150025002250
कुर्डवाडी-मोडनिंबलाल8150022012000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल519100038002400
सांगली -फळे भाजीपालालोकल256870027001700
पुणेलोकल11965100025001750
पुणे- खडकीलोकल4140020001700
पुणे -पिंपरीलोकल7150023001900
पुणे-मोशीलोकल34370022001450
चाळीसगाव-नागदरोडलोकल1400150023771800
मंगळवेढालोकल103130023202100
कामठीलोकल21200030002500
कल्याणनं. १3170022001900
कर्जत (अहमहदनगर)नं. १5330020001100
सोलापूरपांढरा22720041002300
नागपूरपांढरा680250033003100
अहमदनगरउन्हाळी5111430028002100
नाशिकउन्हाळी213070023511900
राहूरी -वांबोरीउन्हाळी683220027001800
नेवासा -घोडेगावउन्हाळी3034140025002000

Web Title: Onion market price increased by ten to twenty percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.