Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Price : उन्हाळी कांदा कळवण येथे तर लाल कांद्याची सोलापूरला सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Price : उन्हाळी कांदा कळवण येथे तर लाल कांद्याची सोलापूरला सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Price: Summer onion is in Kalwan while red onion is the highest inflow to Solapur; Read what rates are available | Onion Market Price : उन्हाळी कांदा कळवण येथे तर लाल कांद्याची सोलापूरला सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Price : उन्हाळी कांदा कळवण येथे तर लाल कांद्याची सोलापूरला सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

आज राज्यात ७०,३९५ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यासोबतच लाल कांद्याची आज २५,४९० क्विंटल, लोकल कांद्याची १५,८०८ क्विंटल, नं.१ कांद्याची ७५९ क्विंटल, नं.२ कांद्याची ६१६ क्विंटल, नं.३ कांद्याची ४४१ क्विंटल आवक होती. 

आज राज्यात ७०,३९५ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यासोबतच लाल कांद्याची आज २५,४९० क्विंटल, लोकल कांद्याची १५,८०८ क्विंटल, नं.१ कांद्याची ७५९ क्विंटल, नं.२ कांद्याची ६१६ क्विंटल, नं.३ कांद्याची ४४१ क्विंटल आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यात ७०,३९५ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. यासोबतच लाल कांद्याची आज २५,४९० क्विंटल, लोकल कांद्याची १५,८०८ क्विंटल, नं.१ कांद्याची ७५९ क्विंटल, नं.२ कांद्याची ६१६ क्विंटल, नं.३ कांद्याची ४४१ क्विंटल आवक होती. 

उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक आज कळवण येथे १९६०० क्विंटल होती. तर कमी आवक रामटेक येथे १४ क्विंटल होती. लाल कांद्याची सर्वाधिक आवक आज सोलापूर येथे १४५८६ क्विंटल तर कमी आवक भुसावळ येथे ८ क्विंटल बघावयास मिळाली. 

राज्यात आज उन्हाळी कांद्याला कळवण येथे २९०० रुपये प्रती क्विंटल असा सर्वसाधारण दर मिळाला. तर कमी आवक असलेल्या रामटेक येथे ४१०० दर मिळाला. लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या सोलापूर येथे २४५० तर कमी आवक असलेल्या भुसावळ येथे २५०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला सर्वाधिक आवक असलेल्या पुणे येथे २३०० तर कमी आवकेच्या मंगळवेढा येथे ३००० दर मिळाला. नं.१ कांद्यास शेवगाव येथे २८५०, नं.२ कांद्यास शेवगाव येथे १९५० तर नं.३ कांद्यास शेवगाव येथे १२०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2024
कोल्हापूर---क्विंटल4213100032002200
जालना---क्विंटल72260035001500
अकोला---क्विंटल152250032002800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6875100029001950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7059260032002900
खेड-चाकण---क्विंटल350200030002500
सातारा---क्विंटल251250030002750
सोलापूरलालक्विंटल1458650033002450
धुळेलालक्विंटल65060032003000
जळगावलालक्विंटल246110032772152
लोणंदलालक्विंटल50080031001900
भुसावळलालक्विंटल8220030002500
उमराणेलालक्विंटल9500100031612800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2833110031002100
पुणेलोकलक्विंटल10379150031002300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6220030002600
पुणे-मोशीलोकलक्विंटल602150028002150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1700270032002950
मलकापूरलोकलक्विंटल95200031002300
जामखेडलोकलक्विंटल15050030001750
वाईलोकलक्विंटल20100030002500
मंगळवेढालोकलक्विंटल1300030003000
कामठीलोकलक्विंटल22350045004000
शेवगावनं. १क्विंटल756240031002850
कल्याणनं. १क्विंटल3300031003050
शेवगावनं. २क्विंटल616180023001950
शेवगावनं. ३क्विंटल44180017001200
येवलाउन्हाळीक्विंटल5000100032513100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5800150033003151
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल8000150031502905
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल8820100033002500
सिन्नरउन्हाळीक्विंटल850210031823100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल468100032003100
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल456250032002700
कळवणउन्हाळीक्विंटल19600130034852900
मनमाडउन्हाळीक्विंटल1350119331603012
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल13500150034003080
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2431200040113100
रामटेकउन्हाळीक्विंटल14400042004100

Web Title: Onion Market Price: Summer onion is in Kalwan while red onion is the highest inflow to Solapur; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.