Join us

Onion Price: लासलगाव-पिंपळगावमध्ये कांदा बाजारभाव टिकून; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:41 PM

Today's onion market price in Lasalgaon and Pimpalgaon आज नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव कालच्या तुलनेत टिकून राहिल्याचे दिसून आले. जाणून घेऊ यात आजचे कांदा बाजारभाव

Onion Price, आज दिनांक ५ सप्टेंबर २४ रोजी लासलगाव-विंचूर (Lasalgaon Vinchur) बाजारसमितीत सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची १८५० क्विंटल आवक झाली. तर पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सकाळच्या सत्रात १६ हजार २०० क्विंटल आवक झाली. 

कालच्या तुलनेत आज नाशिक जिल्ह्यातील सरासरी कांदा बाजारभाव (Onion Market Price) टिकून असल्याचे दिसून आले. लासलगाव-विंचूर बाजारसमितीत कमीत कमी बाजार भाव २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी ३९५० रुपये प्रति क्विंटल असे होते. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कमीत कमी बाजारभाव २५०० रुपये प्रति क्विंटल तर सरासरी ४ हजार रुपये असे होते.

आज मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला सरासरी ३९०० रुपये बाजारभाव मिळाला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार आज राज्यातील महत्त्वाच्या बाजारसमित्यांमध्ये कांदा बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत.

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

05/09/2024
कोल्हापूर---4519150047003200

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---8728350043003900
खेड-चाकण---400300045004000
सातारा---174300045003700
धुळेलाल46230039503550

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल2315200045003250
पुणेलोकल10242300044003700
पुणे -पिंपरीलोकल26320045003850
पुणे-मोशीलोकल975250040003250
चाळीसगाव-नागदरोडलोकल900350039773700
वाईलोकल15300045004000
मंगळवेढालोकल2200044004400
येवलाउन्हाळी4000180041993750
लासलगाव - विंचूरउन्हाळी1850200041513950
पिंपळगाव बसवंतउन्हाळी16200250046254000
देवळाउन्हाळी6140120040903825
टॅग्स :कांदाबाजारशेती क्षेत्र