Join us

onion market price : कांदा बाजार वधारला का? लासलगावमध्ये आज कांद्याला असा भाव मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 3:57 PM

Onion market price: लासलगाव व पिंपळगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला आज काय भाव मिळाला? भाव कितीने वाढले?

आज दिनांक ३० मे २४ रोजी लासलगाव-विंचूर बाजारसमितीत उन्हाळी कांद्याची ८२०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदाबाजारभाव (onion market price) ९०० रुपये तर सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल  आहेत.

मागील तीन-चार दिवसात लासलगाव व पिंपळगाव बाजारसमितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ दिसून आली.

दरम्यान पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत आज उन्हाळी कांद्याला सरासरी २२०० रुपये बाजारभाव मिळाला. याठिकाणी आज सकाळच्या सत्रात २० हजार क्विंटल कांदा आवक झाली.

राज्यातील इतर बाजारसमित्यांमधील कांदा बाजारभाव (रु/क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/05/2024
कोल्हापूर---348570030001700
छत्रपती संभाजीनगर---273660022001400
चंद्रपूर - गंजवड---780120018001500

मुंबई -

कांदा बटाटा मार्केट

---11334160024002000
सातारा---197150023001900
धुळेलाल83135020001500
पुणे -पिंपरीलाल11200020002000
नागपूरलाल1800140020001850
नंदूरबारलाल111149517601725
हिंगणालाल2170020002000

सांगली -

फळे भाजीपाला

लोकल286560024501525
पुणेलोकल839690025001700
पुणे- खडकीलोकल13100016001300
पुणे-मोशीलोकल74380018001300
इस्लामपूरलोकल25100026001800
मंगळवेढालोकल682021402140
कामठीलोकल4150025002000
कल्याणनं. १3200024002200
नागपूरपांढरा1000160020001900
येवलाउन्हाळी400080020951700

लासलगाव

- विंचूर

उन्हाळी820090023012050
सिन्नर - नायगावउन्हाळी56550021602000
मनमाडउन्हाळी95040021711950

 

पिंपळगाव

बसवंत

उन्हाळी2000050025002200
देवळाउन्हाळी520030022001825
टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार