Join us

Onion Market Rate : नाशिक जिल्ह्यातील बाजारात सर्वाधिक कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

By रविंद्र जाधव | Published: November 07, 2024 4:54 PM

आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत (Market Yard) एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा (Red Onion) ३१९० क्विंटल पारनेर (Parner) बाजार समितीत तर येवला (Yeola) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे प्रत्येकी ३००० क्विंटल उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक होती. 

आज राज्याच्या तेहतीस बाजार समितीत एकूण ५०४४७ क्विंटल लाल, उन्हाळ, लोकल, पांढरा, पोळ कांद्याची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक लाल कांदा ३१९० क्विंटल पारनेर बाजार समितीत तर येवला आणि पिंपळगाव बसवंत येथे प्रत्येकी ३००० क्विंटल उन्हाळ कांदा आवक होती. 

आज गुरुवार (दि.०७) रोजी लाल कांद्याला सरासरी ३५०० ते ४१०० रुपयांचा दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला ५००० ते ५७०० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच लोकल कांद्याला ३००० ते ४००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

सर्वाधिक आवकेच्या पारनेर बाजारात लाल कांद्याला ५०० रुपयांचा कमीत कमी तर ३५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. येवला आणि पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक आवक झालेल्या उन्हाळ कांद्याला येवला बाजारात २५०० कमीत कमी व ५७०० सरासरी तर पिंपळगाव बसवंत येथे ३२०० कमीत कमी व ५८०० सरासरी दर मिळाला.

यासोबतच पिंपळगाव बसवंत या एकाच बाजार समितीत आवक झालेल्या पोळ कांद्याला १५०० कमीत कमी तर ४१०० सरासरी दर मिळाला. नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला ३००० कमीत कमी व ४५०० सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3922100070003200
अकोला---क्विंटल725150040003500
जळगाव---क्विंटल55087532502700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल554100038002400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7728300060004500
खेड-चाकण---क्विंटल550300060004500
सातारा---क्विंटल110200065004200
धुळेलालक्विंटल94510055504750
लासलगावलालक्विंटल264200048004151
जळगावलालक्विंटल44200058773000
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल2200200047004200
नागपूरलालक्विंटल1580250050004375
सिन्नरलालक्विंटल200200061015800
मनमाडलालक्विंटल90090045554000
पारनेरलालक्विंटल319050051003500
भुसावळलालक्विंटल13300035003300
देवळालालक्विंटल108050040003600
पुणेलोकलक्विंटल9575250065004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4640064006400
पुणे-मोशीलोकलक्विंटल473200050003500
कामठीलोकलक्विंटल2350045004000
नागपूरपांढराक्विंटल2000300050004500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल375150048014100
येवलाउन्हाळीक्विंटल3000250063915700
लासलगावउन्हाळीक्विंटल948300058995770
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल500300055555250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल800215058585450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल35400058005700
चांदवडउन्हाळीक्विंटल700200060015680
मनमाडउन्हाळीक्विंटल75489254025280
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000320067505800
पारनेरउन्हाळीक्विंटल2425250072005500
देवळाउन्हाळीक्विंटल1980170061005800
टॅग्स :बाजारकांदाशेतकरीनाशिकमार्केट यार्डशेती क्षेत्र