Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : बाजारात नाशिकच्या कांद्याचा दबदबा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : बाजारात नाशिकच्या कांद्याचा दबदबा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate: Nashik's onion dominates the market; Read what rates are available | Onion Market Rate : बाजारात नाशिकच्या कांद्याचा दबदबा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : बाजारात नाशिकच्या कांद्याचा दबदबा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate Today Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.१४) लाल कांद्याची कमी दिसून आली. उन्हाळ कांदा ८६६१ क्विंटल, लाल कांदा ८७५१ क्विंटल, लोकल कांदा १०८१९ क्विंटल तर पोळ कांदा ७५० क्विंटल अशी एकूण २८९८१ क्विंटल राज्यात आज कांद्याची आवक झाली होती. 

Onion Market Rate Today Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.१४) लाल कांद्याची कमी दिसून आली. उन्हाळ कांदा ८६६१ क्विंटल, लाल कांदा ८७५१ क्विंटल, लोकल कांदा १०८१९ क्विंटल तर पोळ कांदा ७५० क्विंटल अशी एकूण २८९८१ क्विंटल राज्यात आज कांद्याची आवक झाली होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१४) लाल कांद्याची कमी दिसून आली. उन्हाळ कांदा ८६६१ क्विंटल, लाल कांदा ८७५१ क्विंटल, लोकल कांदा १०८१९ क्विंटल तर पोळ कांदा ७५० क्विंटल अशी एकूण २८९८१ क्विंटल राज्यात आज कांद्याची आवक झाली होती. 

ज्यात लाल कांद्याची मालेगाव मुंगसे, लासलगाव, देवळा या ठिकाणी तर उन्हाळ कांद्याची पिंपळगाव बसवंत, येवला, लासलगाव, देवळा या ठिकाणी सर्वाधिक आवक दिसून आली. 

लाल कांद्याला ३ ते ४ हजार, लोकल कांद्याला ४-४.५ हजार, उन्हाळ कांद्याला ४-५ हजार, पोळ कांद्याला ३-३.५ हजार असा सरासरी दर आजच्या बाजारात मिळाला. 

सर्वाधिक आवकेच्या बाजारात लाल कांद्याला मालेगाव मुंगसे येथे कमीत कमी ७०० व सरासरी ३१००, लासलगाव कमीत कमी २००० व सरासरी ४५००, देवळा कमीत कमी १२०० व सरासरी ३६०० असा दर मिळाला.

तर उन्हाळ कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी २९०० व सरासरी ५५००, येवला कमीत कमी १७०० व सरासरी ४९००, लासलगाव कमीत कमी ३२०० व सरासरी ५६५१, देवळा कमीत कमी १५०० व सरासरी ५००० असा दर मिळाला. 

कृषि पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/11/2024
कोल्हापूर---क्विंटल7051100057002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल311020050002600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल194300055004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11027250057004100
खेड-चाकण---क्विंटल450300060004500
लासलगावलालक्विंटल1260200058714500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल850300054524600
जळगावलालक्विंटल81865038272250
धाराशिवलालक्विंटल19140030002200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल350070043253100
सिन्नरलालक्विंटल320150058864976
मनमाडलालक्विंटल80088146013900
भुसावळलालक्विंटल9300040003500
देवळालालक्विंटल1175120044003600
पुणेलोकलक्विंटल9413200061004050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12300065004750
पुणे-मोशीलोकलक्विंटल669100060003500
मंगळवेढालोकलक्विंटल71310036002700
कामठीलोकलक्विंटल12400050004500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल750140047513700
येवलाउन्हाळीक्विंटल1500170057864900
लासलगावउन्हाळीक्विंटल1454320060805651
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000180051224150
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल57150054025350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000290069005500
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल280380041004000
देवळाउन्हाळीक्विंटल1370150058005000

Web Title: Onion Market Rate: Nashik's onion dominates the market; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.