Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : Nashik's summer onion market rate; Read what rates are available | Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : नाशिकच्या उन्हाळ कांद्याचा बाजारात तोरा; वाचा काय मिळतोय दर

आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्हांसह राज्यात  १५३१८ क्विंटल आवक होती.

आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Summer Onion) आवक नाशिक (Nashik) जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्हांसह राज्यात  १५३१८ क्विंटल आवक होती.

शेअर :

Join us
Join usNext

आज शुक्रवार (दि.०८) राज्यात सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक नाशिक जिल्ह्यात बघावयास मिळाली. ज्यात ४१५० क्विंटल कळवण, ३००० क्विंटल पिंपळगाव बसवंत तर २००० क्विंटल आवक येवला बाजारात होती. आज उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्हांसह राज्यात  १५३१८ क्विंटल आवक होती.

यासोबत राज्यात आज लाल कांद्याची आठ बाजार समित्यांत ५५८४ क्विंटल आवक होती. ज्यात सर्वाधिक आवक मालेगाव-मुंगसे आणि धुळे येथे होती. तर पिंपळगाव बसवंत या एकाच बाजार समितीत पोळ कांद्याची २२५ क्विंटल आवक होती. 

उन्हाळ कांद्याला आज सरासरी ५००० ते ५७०० रुपयांचा दर मिळाला. तर लाल कांद्याला ३५०० ते ४००० दर मिळाला. तसेच पोळ कांद्याला ४००० दर मिळाला. सर्वाधिक आवकेच्या कळवण बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ३५०० तर सरासरी ६००१, पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ३३०० तर सरासरी ५८५० असा दर होता. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/11/2024
कोल्हापूर---क्विंटल4454100070003000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11268350062004850
खेड-चाकण---क्विंटल600300060004500
अकलुजलालक्विंटल210100070004000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल316150055003500
धुळेलालक्विंटल114010057004850
लासलगावलालक्विंटल408211146003501
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल2700100048524100
चांदवडलालक्विंटल500120055003600
मनमाडलालक्विंटल30065046644000
भुसावळलालक्विंटल10250035003000
पुणेलोकलक्विंटल13264200065004250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7420063005250
पुणे-मोशीलोकलक्विंटल562200040003000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल32280025001800
मंगळवेढालोकलक्विंटल65650065003500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल225155144254000
येवलाउन्हाळीक्विंटल2000220062515600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500190155564650
लासलगावउन्हाळीक्विंटल1080300158855600
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1000300061505550
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल500300063005600
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300180056565100
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल92300066015750
कळवणउन्हाळीक्विंटल4150350066006001
चांदवडउन्हाळीक्विंटल500150363006000
मनमाडउन्हाळीक्विंटल250180055005300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000330067995850
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल460420159005500
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल486450062725701

Web Title: Onion Market Rate : Nashik's summer onion market rate; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.