Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : आठवडाभरापासून तेजित असलेल्या कांद्याला वाचा आज काय मिळतोय दर

Onion Market Rate : आठवडाभरापासून तेजित असलेल्या कांद्याला वाचा आज काय मिळतोय दर

Onion Market Rate: Read today's price of onion, which has been booming for a week | Onion Market Rate : आठवडाभरापासून तेजित असलेल्या कांद्याला वाचा आज काय मिळतोय दर

Onion Market Rate : आठवडाभरापासून तेजित असलेल्या कांद्याला वाचा आज काय मिळतोय दर

राज्यात आज रविवारी (दि.१०) सात बाजार समित्या मिळून ३९२० क्विंटल कांद्याची (Onion Market) आवक झाली होती. ज्यात जुन्नर आळेफाटा येथे सर्वाधिक २३७१ क्विंटल कांद्याची आवक होती. तर त्या पाठोपाठ राहता, पुणे-मोशी व मंगळवेढा येथे सर्वाधिक आवक होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज रविवारी (दि.१०) सात बाजार समित्या मिळून ३९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात जुन्नर आळेफाटा येथे सर्वाधिक २३७१ क्विंटल कांद्याची आवक होती. तर त्या पाठोपाठ राहता, पुणे-मोशी व मंगळवेढा येथे सर्वाधिक आवक होती.

राज्यात आज भुसावळ येथे आवक झालेला लाल कांद्याला कमीत कमी ३००० व सरासरी ३५०० रुपयांचा दर मिळाला. तर पुणे आणि मंगळवेढा बाजारात आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी ३-४ हजारांचा दर मिळाला. 

यासोबतच जुन्नर आळेफाटा येथे चिंचवड वाणाच्या कांद्याला कमीत कमी ३००० सरासरी ५२०० चा दर मिळाला.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/11/2024
राहता---क्विंटल82450063005300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल2371300068105200
भुसावळलालक्विंटल25300040003500
पुणे- खडकीलोकलक्विंटल19320055004350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9360070005300
पुणे-मोशीलोकलक्विंटल511200040003000
मंगळवेढालोकलक्विंटल16110045003000

Web Title: Onion Market Rate: Read today's price of onion, which has been booming for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.