Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate: red from Solapur while Pimpalgaon Baswant has the highest arrival of summer onion; Read what rates are available | Onion Market Rate : सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : सोलापुरातून लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक देखील बघावयास मिळाली. 

आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या (Market Yard) मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची (Summer Onion) तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची (Red Onion) आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक देखील बघावयास मिळाली. 

शेअर :

Join us
Join usNext

आज शनिवार (दि.०९) रोजी राज्यात दहा बाजार समित्या मिळून एकूण १०८१५ क्विंटल उन्हाळ कांद्याची तर नऊ बाजार समित्यात ५१४६३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. यासोबतच दोन बाजार समितीत १७२३ क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक देखील बघावयास मिळाली. 

उन्हाळ कांद्याला सर्वाधिक आवक असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी ३९०० तर सरासरी ५८०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तर आज इतर बाजारात नामपूर- करंजाड येथे कमीत कमी ३००० व सरासरी ५८००, पिंपळगाव(ब) - सायखेडा कमीत कमी ४५०० व सरासरी ५४००, येवला कमीत कमी १६७५ व सरासरी ५००० असा दर मिळाला. 

सोलापूर येथे सर्वाधिक आवक झालेल्या लाल कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी २६०० दर मिळाला. तर नागपूर येथे आवक झालेल्या पांढऱ्या कांद्यास कमीत कमी ३००० व सरासरी ४५०० दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/11/2024
कोल्हापूर---क्विंटल5825100068003000
अकोला---क्विंटल315200040003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल740130036002450
सातारा---क्विंटल339300070005000
कराडहालवाक्विंटल99300065006500
सोलापूरलालक्विंटल4793750074002600
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल338100052003100
धुळेलालक्विंटल124810057004850
लासलगावलालक्विंटल288100042423501
जळगावलालक्विंटल44200065004250
धाराशिवलालक्विंटल5180030002400
नागपूरलालक्विंटल1000250050004375
मनमाडलालक्विंटल60050043813600
भुसावळलालक्विंटल3300036003300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल5790100067003850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7530068006050
पुणे-मोशीलोकलक्विंटल810200045003250
मंगळवेढालोकलक्विंटल53910040002900
शेवगावनं. १क्विंटल390400056504350
शेवगावनं. २क्विंटल382200038003300
शेवगावनं. ३क्विंटल28050018001200
जळगावपांढराक्विंटल80372740022377
नागपूरपांढराक्विंटल920300050004500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल320310042264000
येवलाउन्हाळीक्विंटल2000167561015000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100350041003695
लासलगावउन्हाळीक्विंटल852300061015500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल650300060005700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल87300060005850
चांदवडउन्हाळीक्विंटल420200159504880
मनमाडउन्हाळीक्विंटल100270051524900
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3786390070005800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल440450060515400
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल2380300066505800

Web Title: Onion Market Rate: red from Solapur while Pimpalgaon Baswant has the highest arrival of summer onion; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.