Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate: What is the price of onion in the state? Read today's onion market price | Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी ६५९३ क्विंटल उन्हाळ,  १९१०० क्विंटल लाल, ८१२९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, १००० क्विंटल पांढरा, १२५० क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली होती. 

राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी ६५९३ क्विंटल उन्हाळ,  १९१०० क्विंटल लाल, ८१२९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, १००० क्विंटल पांढरा, १२५० क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.२१) रोजी ४०८९४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ६५९३ क्विंटल उन्हाळ, १९१०० क्विंटल लाल, ८१२९ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.०१, १००० क्विंटल पांढरा, १२५० क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. 

राज्यातील विधानसभा निवडणूक पश्चात आज बाजारात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक आवकेच्या कळवण बाजारात ५४०० सरासरी दर मिळाला. तर लाल कांद्याला चांदवड बाजारात ३३००, लोकल कांद्याला पुणे बाजारात ४५०० असा सरासरी दर मिळाला. 

यासोबतच पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला ४१०० सरासरी दर मिळाला. तर कल्याण येथे नं.०१ कांद्याला ६३५०, नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला ३८५० असा सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/11/2024
कोल्हापूर---क्विंटल3206100060002600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39540055002950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल385200050004000
खेड-चाकण---क्विंटल500300060005000
विटा---क्विंटल40400060005500
सातारा---क्विंटल293200065004200
लासलगावलालक्विंटल5400110054554500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1800150045503701
नागपूरलालक्विंटल2300180042003600
चांदवडलालक्विंटल7000150256013300
मनमाडलालक्विंटल50050039003400
देवळालालक्विंटल2100140042553700
पुणेलोकलक्विंटल7756250065004500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7100060003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल302100060003500
इस्लामपूरलोकलक्विंटल50200060004100
कामठीलोकलक्विंटल14400050004500
कल्याणनं. १क्विंटल3620065006350
नागपूरपांढराक्विंटल1000220044003850
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1250220058964100
लासलगावउन्हाळीक्विंटल168278154005001
कळवणउन्हाळीक्विंटल4125240064005400
चांदवडउन्हाळीक्विंटल200172555564500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1125310063015700
देवळाउन्हाळीक्विंटल975180055255000

Web Title: Onion Market Rate: What is the price of onion in the state? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.