Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Rate : राज्यात लाल कांद्याची आज काय आहे स्थिती: वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात लाल कांद्याची आज काय आहे स्थिती: वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate: What is the status of red onion in the state today: Read today's onion market rate | Onion Market Rate : राज्यात लाल कांद्याची आज काय आहे स्थिती: वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात लाल कांद्याची आज काय आहे स्थिती: वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharshtra : राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी क्विंटल कांदा आवक बघावयास मिळाली. ज्यात १७०९० क्विंटल लाल, ४९२ क्विंटल उन्हाळ, १३८५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १२७५० क्विंटल पोळ, २०२० क्विंटल पांढरा कांदा आवक होती.

Today Onion Market Rate Of Maharshtra : राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी क्विंटल कांदा आवक बघावयास मिळाली. ज्यात १७०९० क्विंटल लाल, ४९२ क्विंटल उन्हाळ, १३८५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १२७५० क्विंटल पोळ, २०२० क्विंटल पांढरा कांदा आवक होती.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१२) रोजी क्विंटल कांदा आवक बघावयास मिळाली. ज्यात १७०९० क्विंटल लाल, ४९२ क्विंटल उन्हाळ, १३८५४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १२७५० क्विंटल पोळ, २०२० क्विंटल पांढरा कांदा आवक होती.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या येवला बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी ३००० असा दर मिळाला. तर कांद्यासाठी अग्रगण्य असलेल्या लासलगाव - निफाड बाजरात कमीत कमी १२०० तर सरासरी ३१०० असा दर मिळाला. तसेच उन्हाळ कांद्याची आवक आज काही अंशी कमी प्रमाणात दिसून आली होती. ज्यात कळवण येथे कमीत कमी ५००० व सरासरी ७००० असा दर मिळाला तर पिंपळगाव बसवंत येथे कमीत कमी २७०० तर सरासरी ३२०० असा दर मिळाला. 

यासोबतच आज आवक झालेल्या नं.१ कांद्याला ४५००, नं.२ कांद्याला ३०००, पोळ कांद्याला ३७००, पांढर्‍या कांद्याला ४३०० असा सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/12/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल394870044002550
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11744100048002900
सातारा---क्विंटल357200055003700
येवलालालक्विंटल700050039013000
लासलगाव - निफाडलालक्विंटल10120032003100
जळगावलालक्विंटल3026107535502800
नागपूरलालक्विंटल1500250045004400
कळवणलालक्विंटल1050180043003000
मनमाडलालक्विंटल450080038003300
भुसावळलालक्विंटल4300035003500
पुणेलोकलक्विंटल13068200075004750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4250048003640
पुणे-मोशीलोकलक्विंटल697200040003000
मंगळवेढालोकलक्विंटल71115051004100
कामठीलोकलक्विंटल14400050004500
कल्याणनं. १क्विंटल3400050004500
कल्याणनं. २क्विंटल3200040003000
नागपूरपांढराक्विंटल2020280048004300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल12750100046513700
कळवणउन्हाळीक्विंटल425500071006000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल45270052003300
रामटेकउन्हाळीक्विंटल22400050004500

Web Title: Onion Market Rate: What is the status of red onion in the state today: Read today's onion market rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.