Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर 

Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर 

Onion Market: Solapur has the highest arrival, while Nagpur has the highest price for red onion, today's onion price | Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर 

Onion Market : सोलापूरला सर्वाधिक आवक, तर नागपूरला लाल कांद्याला सर्वाधिक भाव, आजचे कांदा दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले, बाजारभाव कसा होता? हे पाहुयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक घटल्याचे दिसून आले, बाजारभाव कसा होता? हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

आज 20 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक 23 हजार 293 क्विंटल लाल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. तर त्या खालोखाल पुणे बाजार समितीत 13498  क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. 

आज नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक 1375 रुपयांचा दर मिळाला. मात्र नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्यामध्ये 1000 रुपयापासून बाराशे रुपयांपर्यंत दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1270 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1400 रूपये दर मिळाला. 

तर कराड बाजार समितीत हालवा कांद्याला सर्वाधिक 1600 रुपये दर मिळाला. कल्याण बाजार समितीत नंबर 1 कांद्याला 1450 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला सरासरी 1200 दर मिळाला. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/03/2024
अकलुज---क्विंटल58530017001100
कोल्हापूर---क्विंटल574750018001200
अकोला---क्विंटल479100016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल184350016001050
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9051100015001250
सातारा---क्विंटल349100015001250
हिंगणा---क्विंटल4160016001600
कराडहालवाक्विंटल198150016001600
सोलापूरलालक्विंटल2329310019001000
बारामतीलालक्विंटल60330013501000
येवलालालक्विंटल200040013511050
येवला -आंदरसूललालक्विंटल40040012001150
धुळेलालक्विंटल52910014301170
लासलगावलालक्विंटल116450014001270
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल800060014711305
नागपूरलालक्विंटल2000100015001375
नंदूरबारलालक्विंटल59995011601065
सिन्नरलालक्विंटल200030012751050
सिन्नर - नायगावलालक्विंटल53050013901275
मनमाडलालक्विंटल200031012821050
भुसावळलालक्विंटल45100015001200
यावललालक्विंटल89087012501040
देवळालालक्विंटल75050014001325
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल57050018001150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल391140016001000
पुणेलोकलक्विंटल1349850015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17130016001450
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1800105013001200
मंगळवेढालोकलक्विंटल11420016001450
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल1220110015001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल140040014141200
येवलाउन्हाळीक्विंटल400050013811250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल160040014001250
लासलगावउन्हाळीक्विंटल850460015511400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल470060014001300
चांदवडउन्हाळीक्विंटल5000107015361200
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल680320015001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015601375
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल234050013701275
पारनेरउन्हाळीक्विंटल1411630015001100
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल6592120016001230
देवळाउन्हाळीक्विंटल154080014351350

Web Title: Onion Market: Solapur has the highest arrival, while Nagpur has the highest price for red onion, today's onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.