Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Update : राज्याच्या बाजारात नाशिकचा कांदा अर्धाहून अधिक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update : राज्याच्या बाजारात नाशिकचा कांदा अर्धाहून अधिक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update: More than half of Nashik's onion in the state market; Read what rates are available | Onion Market Update : राज्याच्या बाजारात नाशिकचा कांदा अर्धाहून अधिक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update : राज्याच्या बाजारात नाशिकचा कांदा अर्धाहून अधिक; वाचा काय मिळतोय दर

Today Onion Market Rate of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी ७४२१४ क्विंटल कांद्याची आवक होती. ज्यात ५२५० क्विंटल उन्हाळ, २८९०४ क्विंटल लाल, १४२६६ क्विंटल लोकल, ६३३ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, ३५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी ७४२१४ क्विंटल कांद्याची आवक होती. ज्यात ५२५० क्विंटल उन्हाळ, २८९०४ क्विंटल लाल, १४२६६ क्विंटल लोकल, ६३३ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, ३५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.२५) रोजी ७४२१४ क्विंटल कांद्याची आवक होती. ज्यात ५२५० क्विंटल उन्हाळ, २८९०४ क्विंटल लाल, १४२६६ क्विंटल लोकल, ६३३ क्विंटल नं.१, २००० क्विंटल पांढरा, ३५०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

सर्वाधिक आवक असलेल्या मुंबई - कांदा, बटाटा मार्केट मध्ये कांद्याला कमीत कमी २८०० तर सरासरी ४३०० असा दर मिळाला. लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या लालसगाव बाजारात कमीत कमी १००० व सरासरी ३९०० तर कमी आवकेच्या अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजारात कमीत कमी १५०० व सरासरी ३२५० दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला कळवण येथे कमीत कमी २३०० व सरासरी ५५०० तर पिंपळगाव बसवंत येथे ५७०० सरासरी दर मिळाला. यासोबतच पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे ४३००, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे ४१०० दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/11/2024
कोल्हापूर---क्विंटल5576100065002600
जळगाव---क्विंटल59100035002250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39550042002350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13631280058004300
येवलालालक्विंटल280050039513000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल168150050003250
धुळेलालक्विंटल120525058004000
लासलगावलालक्विंटल6396100054113900
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2500200045414100
जळगावलालक्विंटल197865040252300
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल400070048003950
नागपूरलालक्विंटल2320250045004000
सिन्नरलालक्विंटल790150047004000
चांदवडलालक्विंटल1062180148013700
मनमाडलालक्विंटल300050043703600
दिंडोरी-वणीलालक्विंटल185361048504300
देवळालालक्विंटल2500130041203700
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3229100065003750
पुणेलोकलक्विंटल9823240066004500
पुणे- खडकीलोकलक्विंटल5230045003400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8220044003300
पुणे-मोशीलोकलक्विंटल509100050003000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल3200020002000
वाईलोकलक्विंटल150300075006000
मंगळवेढालोकलक्विंटल53320052003000
कामठीलोकलक्विंटल6350045004000
शेवगावनं. १क्विंटल630400051004350
कल्याणनं. १क्विंटल3400055004750
नागपूरपांढराक्विंटल2000260046004100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल3500230158004300
येवलाउन्हाळीक्विंटल200200157004700
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल500170053004540
कळवणउन्हाळीक्विंटल2850230063055500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल900350064515700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल125330057995641
देवळाउन्हाळीक्विंटल700200064006000

Web Title: Onion Market Update: More than half of Nashik's onion in the state market; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.