Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market Update : सोलापूरच्या बाजारात लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update : सोलापूरच्या बाजारात लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update: Solapur's market is red while Pimpalgaon Baswant has the highest arrival of summer onion; Read what rates are available | Onion Market Update : सोलापूरच्या बाजारात लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Update : सोलापूरच्या बाजारात लाल तर पिंपळगाव बसवंतला उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज २१३८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर ३०९६३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक १४६६५ क्विंटलसह सोलापूर (Solapur Onion) येथे तर उन्हाळ कांद्याची ६३०० क्विंटलसह पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon baswant onion market) येथे सर्वाधिक आवक होती. 

राज्यात आज २१३८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर ३०९६३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक १४६६५ क्विंटलसह सोलापूर (Solapur Onion) येथे तर उन्हाळ कांद्याची ६३०० क्विंटलसह पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon baswant onion market) येथे सर्वाधिक आवक होती. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज २१३८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. तर ३०९६३ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होती. यात लाल कांद्याची सर्वाधिक आवक १४६६५ क्विंटलसह सोलापूर येथे तर उन्हाळ कांद्याची ६३०० क्विंटलसह पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक आवक होती. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूरबाजारपेठेत ३००० रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत येथे ४४०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. 

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2024
कोल्हापूर---क्विंटल1009100043003000
अकोला---क्विंटल600150035002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल219070038002250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल346250045003250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5612350045004000
खेड-चाकण---क्विंटल450200040003500
सातारा---क्विंटल70300042003600
सोलापूरलालक्विंटल1466550055003000
धुळेलालक्विंटल144161047004200
नागपूरलालक्विंटल2000300040003725
संगमनेरलालक्विंटल2312150046113055
साक्रीलालक्विंटल2250398041154000
भुसावळलालक्विंटल5350040004000
हिंगणालालक्विंटल4350050004250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1660200040003000
पुणेलोकलक्विंटल6244200044003200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6250043003400
पुणे-मोशीलोकलक्विंटल841150035002500
वाईलोकलक्विंटल15300045003800
मंगळवेढालोकलक्विंटल2150025002500
नागपूरपांढराक्विंटल1000320042004150
येवलाउन्हाळीक्विंटल3000141244013800
लासलगावउन्हाळीक्विंटल1848280045144100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल400200046004300
सिन्नरउन्हाळीक्विंटल430220046014478
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल252150045014250
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल175050043003600
कळवणउन्हाळीक्विंटल6150150050004900
संगमनेरउन्हाळीक्विंटल1542150046003050
चांदवडउन्हाळीक्विंटल700230547704530
मनमाडउन्हाळीक्विंटल240226345014246
सटाणाउन्हाळीक्विंटल6050110547004350
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल6300250048994400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल651300045004250
रामटेकउन्हाळीक्विंटल6500060005500
नामपूरउन्हाळीक्विंटल1644150045004000

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत. 

Web Title: Onion Market Update: Solapur's market is red while Pimpalgaon Baswant has the highest arrival of summer onion; Read what rates are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.