Join us

Onion market: आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 11, 2023 6:00 PM

आजचे कांदा बाजारभाव...

दिवाळीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मालाची बाजारातील आवकही वाढताना दिसत आहे. अनेक शेतकरी दिवाळीच्या मुहूर्तावर मालाची विक्री करतात. कापूस, तूर, मका, सोयाबीन, कांदा अशी उत्पादने सध्या बाजारात येत आहेत. दरम्यान, कांद्याला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या...

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती

जात/प्रत

परिमाण

आवक

कमीत कमी दर

जास्तीत जास्त दर

सर्वसाधारण दर

11/11/2023

कोल्हापूर

---

क्विंटल

4776

1500

5000

3400

छत्रपती संभाजीनगर

---

क्विंटल

1218

800

4000

2400

खेड-चाकण

---

क्विंटल

750

1500

4000

3400

कराड

हालवा

क्विंटल

150

5000

5500

5500

बारामती

लाल

क्विंटल

295

1000

4200

3000

जळगाव

लाल

क्विंटल

259

788

3500

2250

धाराशिव

लाल

क्विंटल

18

2700

3700

3200

अमरावती- फळ आणि भाजीपाला

लोकल

क्विंटल

429

1600

5000

3300

पुणे -पिंपरी

लोकल

क्विंटल

7

3300

4200

3750

पुणे-मोशी

लोकल

क्विंटल

193

1500

4000

2750

वाई

लोकल

क्विंटल

15

2000

4000

3000

लासलगाव - विंचूर

उन्हाळी

क्विंटल

2050

1500

4400

3900

भुसावळ

उन्हाळी

क्विंटल

2

3000

3500

3500

गंगापूर

उन्हाळी

क्विंटल

113

1000

3600

2000

 

 

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्ड