Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

Onion Market: What was the price in Solapur market? Read today's onion market price | Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वाधिक 41 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तसेच लाल कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1500 रुपयापर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1600 रुपये दर मिळाला. 

आज 03 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 23 हजार 600 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवकनाशिक जिल्ह्यात झाली. त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1600 रुपये दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वाधिक दर मिळाला. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत आलेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला सरासरी 1000 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. साक्री हिंगणा बाजार समितीत क्विंटलला 1500 रुपये तर पेन बाजार समितीत 2400 रुपये दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी  1200 रुपये ते 1350 रुपयांपर्यत दर मिळाला. तर एकट्या कामठी बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक 2 हजार रुपयांचा दर मिळाला. 

उन्हाळ  कांद्याचा आजचा दर 
आज नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये, लासलगाव बाजार समितीत 1551 रुपये, लासलगाव - विंचूर बाजारात सरासरी 1600 रुपये दर मिळाला. पैठण, संगमनेर बाजारात 1100 रुपये, कोपरगाव बाजारात 1510 रुपये, पारनेर बाजारात 1450 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/05/2024
अकलुज---क्विंटल23025015001100
कोल्हापूर---क्विंटल281870022001400
अकोला---क्विंटल90080015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल760100018001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6903130019001600
खेड-चाकण---क्विंटल100100014001200
दौंड-केडगाव---क्विंटल412750020001500
राहता---क्विंटल221020018001200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7045100020101600
सोलापूरलालक्विंटल1439710023001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल45050021001300
धुळेलालक्विंटल257810012701150
जळगावलालक्विंटल112742515001000
धाराशिवलालक्विंटल26100015001250
पेनलालक्विंटल399240026002400
साक्रीलालक्विंटल450070017501500
हिंगणालालक्विंटल2140015001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल220660021001350
पुणेलोकलक्विंटल954860019001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल15100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल3245001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल4100120014851300
इस्लामपूरलोकलक्विंटल5580016001200
कामठीलोकलक्विंटल22150025002000
नाशिकउन्हाळीक्विंटल275080016511350
लासलगावउन्हाळीक्विंटल407470018011551
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1677690018751600
पैठणउन्हाळीक्विंटल350220014501100
संगमनेरउन्हाळीक्विंटल675720020011100
कोपरगावउन्हाळीक्विंटल356080020981510
पारनेरउन्हाळीक्विंटल488240020001450

Web Title: Onion Market: What was the price in Solapur market? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.