Lokmat Agro >बाजारहाट > आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

Onion prices came down today market yard price onion producer farmer agriculture | आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

दिवाळीच्या मुहूर्तावर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना होती पण दर कमी झाल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना होती पण दर कमी झाल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या एका आठवड्यापासून कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली होती पण आज हे दर कमी झालेले पाहायला मिळाले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तानंतर कांद्याने जवळपास ६० ते ८० रूपयांपर्यंतचा दर गाठला होता. पण त्यानंतर आज कांद्याचा सरासरी दर ३ हजार ते ३ हजार ५०० रूपयांच्या मध्ये अडकला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांना होती पण दर कमी झाल्याचं चित्र सध्या बाजारात आहे. 

आज बाजारात उन्हाळी, पांढला, लोकल, लाल आणि चिंचवड कांद्याची आवक झाली होती. सोलापूर बाजार समितीत सर्वांत कमी १०० रूपये प्रतिक्विंटल तर सर्वांत जास्त ६ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तर २ हजार ८०० ते ५ हजार ५०० रूपये एवढा सरासरी दर आज राज्यभरात मिळाल्याचं पाहायला मिळालं. मागच्या एका आठवड्याचा विचार केला तर आजचे कांद्याचे दर कमी झाले असून दिवाळीच्या तोंडावर कांद्याची काय परिस्थिती असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

निर्यात मुल्यात आणि निर्यात शुल्कात वाढ

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्कात तब्बल ४० टक्के एवढी वाढ केली. त्यामुळे कांद्याचे दर पूर्णपणे कोसळले, त्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्यामुळे कांद्याच्या दराला दोन्ही बाजूने दाबण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/11/2023
कोल्हापूर---क्विंटल3720150050003200
अकोला---क्विंटल615250050004000
राहूरी---क्विंटल1334950051002800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5838280046003700
राहता---क्विंटल3386140048003500
हिंगणा---क्विंटल3350035003500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल8250045002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6910200051103510
लासलगावलालक्विंटल96115139013000
जळगावलालक्विंटल461125041873000
धाराशिवलालक्विंटल27240050003700
मनमाडलालक्विंटल125180033003000
कोपरगावलालक्विंटल30200026002400
साक्रीलालक्विंटल640120034052800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल240200056003800
पुणेलोकलक्विंटल10380250047003600
पुणे- खडकीलोकलक्विंटल7250040003250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7300050004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल84100040002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल700150040502500
मंगळवेढालोकलक्विंटल101125045003900
कामठीलोकलक्विंटल25450055005000
सोलापूरपांढराक्विंटल1945310065003200
येवलाउन्हाळीक्विंटल5000150043913200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000154643003400
नाशिकउन्हाळीक्विंटल1185210048003800
लासलगावउन्हाळीक्विंटल9686140042463650
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1360140041003600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल11550150045803400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल10000150042523500
सिन्नरउन्हाळीक्विंटल123570040013700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल180100037003450
कळवणउन्हाळीक्विंटल8400100047003800
चांदवडउन्हाळीक्विंटल5200285244413400
मनमाडउन्हाळीक्विंटल300090038103400
सटाणाउन्हाळीक्विंटल11650100042703350
कोपरगावउन्हाळीक्विंटल4880100046003900
कोपरगावउन्हाळीक्विंटल1404100039013650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल15300180047003700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1840150040513625
पारनेरउन्हाळीक्विंटल3946100052003800
भुसावळउन्हाळीक्विंटल4500055005500
उमराणेउन्हाळीक्विंटल12500115140003500

 

Web Title: Onion prices came down today market yard price onion producer farmer agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.