Lokmat Agro >बाजारहाट > पांढऱ्या कांद्याला असा मिळाला भाव? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

पांढऱ्या कांद्याला असा मिळाला भाव? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

onion prices in major market yard of Maharashtra state | पांढऱ्या कांद्याला असा मिळाला भाव? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

पांढऱ्या कांद्याला असा मिळाला भाव? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज दिनांक ५ जुलै रोजी कांद्याचे बाजारभाव असे आहेत.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये आज दिनांक ५ जुलै रोजी कांद्याचे बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज सकाळच्या सत्रात लासलगाव येथे ९ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.  उन्हाळ कांद्याला कमीत कमी ९००, जास्तीत जास्त २५४०, तर सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला. दरम्यान आज नागपूर बाजारसमितीत पांढऱ्या कांद्याची आवक  ६८० क्विंटल आवक झाली. प्रति क्विंटल कमीत कमी २५००, जास्तीत जास्त ३३००, तर सरासरी ३१५० असा दर मिळाला.

राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. (प्रति क्विंटल)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी भाव

जास्तीत

जास्त भाव

सरासरी
05/09/2023
कोल्हापूर---3576100026001800
औरंगाबाद---135960022001400

मुंबई 

---9245100025001750
खेड-चाकण---250100022001500
सातारा---67150025002000
हिंगणा---2230023002300
कराडहालवा99120025002500
नागपूरलाल1000150025002250
पुणेलोकल1344390025001700
पुणे- खडकीलोकल8100018001400
पुणे -पिंपरीलोकल9220022002200
पुणे-मोशीलोकल43270020001350
कल्याणनं. १3200024002200
नागपूरपांढरा680250033003150
येवला -अंदरसूलउन्हाळी300050023022000
लासलगावउन्हाळी900090025402200
लासलगाव - विंचूरउन्हाळी5000100024002200
सिन्नर - नायगावउन्हाळी49350023232000
मनमाडउन्हाळी450050022952000
पिंपळगाव बसवंतउन्हाळी2200090131012200
भुसावळउन्हाळी7150020001800

Web Title: onion prices in major market yard of Maharashtra state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.