Lokmat Agro >बाजारहाट > लासलगावमध्ये भाव स्थिर; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

लासलगावमध्ये भाव स्थिर; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

onion Prices stable in Lasalgaon; These are today's onion market prices | लासलगावमध्ये भाव स्थिर; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

लासलगावमध्ये भाव स्थिर; असे आहेत आजचे कांदा बाजारभाव

आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची ८११२ क्विंटल आवक झाली. जाणून घेऊन आजचे कांदा बाजारभाव.

आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची ८११२ क्विंटल आवक झाली. जाणून घेऊन आजचे कांदा बाजारभाव.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिकच्या कांदा मार्केटमध्ये या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी स्थिर राहिले. विशेषत: लासलगाव, पिंपळगाव बसवंत, विंचूर बाजारसमित्यांमध्येकांदा बाजारभाव स्थिर राहिले आहेत.

आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारसमितीत उन्हाळ कांद्याची ८११२ क्विंटल आवक झाली. कमीत कमी कांदा बाजारभाव ९०० जास्तीत जास्त २६२६, तर सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होते.

लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर येथे आज सकाळी ५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ८०० जास्तीत जास्त २५२१ आणि सरासरी २२५० रुपये प्रति क्विंटल असे होते.

आज सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये पुढीलप्रमाणे कांदा लिलावाचे व्यवहार झाले.

कांदा (दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर---6950100025001800
अकोला---515150025002400
छत्रपती संभाजीनगर---274030024001350
चंद्रपूर - गंजवड---340270047503250
धुळेलाल133650021001900
पंढरपूरलाल36530026001800
पुणे -पिंपरीलोकल20160022001900
पुणे-मोशीलोकल64570020001350
येवलाउन्हाळी700060023762000
येवला -आंदरसूलउन्हाळी300030027172150
लासलगावउन्हाळी811290026262300
लासलगाव - विंचूरउन्हाळी500080025212250
सिन्नर - नायगावउन्हाळी93930025002250
चांदवडउन्हाळी11000100127002300
पिंपळगाव बसवंतउन्हाळी1270092627602300
वैजापूरउन्हाळी139755028001800

Web Title: onion Prices stable in Lasalgaon; These are today's onion market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.