Lokmat Agro >बाजारहाट > Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Pigeon Pea Market: Highest arrival of Pigeon in Amravati Market; Read the price in detail | Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

Pigeon Pea Market : अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक; काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात तुरीची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Pigeon Pea Market)

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात तुरीची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Pigeon Pea Market)

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात तुरीची आवक १९३१ क्विंटल झाली.  त्याला सर्वसाधारण दर हा ८ हजार ६६८ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 
अमरावती बाजारात तुरीची सर्वाधिक आवक झाली ८७० क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १० हजार २२५ रुपये प्रति क्विंटल  मिळाला. 
तर कमीत कमी दर १० हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर १० हजार ४५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2024
कारंजा---क्विंटल70850596309350
मोर्शी---क्विंटल100900095009250
अकोलालालक्विंटल4208000103009400
अमरावतीलालक्विंटल870100001045010225
धुळेलालक्विंटल3760579057605
यवतमाळलालक्विंटल80800089808490
हिंगणघाटलालक्विंटल165850095909000
सावनेरलालक्विंटल2950097709770
चांदूर बझारलालक्विंटल499000100009635
सेनगावलालक्विंटल279100100009500
मंगरुळपीरलालक्विंटल111700098009700
मंगळूरपीर - शेलूबाजारलालक्विंटल8750078007800
वर्धालोकलक्विंटल3485048504850
अहमहपूरलोकलक्विंटल8560088007250
काटोललोकलक्विंटल15650086008200

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ) 

Web Title: Pigeon Pea Market: Highest arrival of Pigeon in Amravati Market; Read the price in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.