Lokmat Agro >बाजारहाट > Pigeon Pea Market : तुरीच्या दराने घेतली उसळी; वाचा काय मिळतोय बाजारात दर

Pigeon Pea Market : तुरीच्या दराने घेतली उसळी; वाचा काय मिळतोय बाजारात दर

Pigeon Pea Market: Pigeon prices bounced; Read what is getting in the market rate | Pigeon Pea Market : तुरीच्या दराने घेतली उसळी; वाचा काय मिळतोय बाजारात दर

Pigeon Pea Market : तुरीच्या दराने घेतली उसळी; वाचा काय मिळतोय बाजारात दर

मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे दर (Tur Market Rate) ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले होते. तथापि, शनिवारी (दि. २६) तुरीच्या दराने पुन्हा ४०० ते ६०० रुपयांची उसळी घेतली आणि कारंजा बाजार समितीत (Karanja Bajar Samiti) तुरीला १० हजार रुपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.

मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे दर (Tur Market Rate) ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले होते. तथापि, शनिवारी (दि. २६) तुरीच्या दराने पुन्हा ४०० ते ६०० रुपयांची उसळी घेतली आणि कारंजा बाजार समितीत (Karanja Bajar Samiti) तुरीला १० हजार रुपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

मागील काही दिवसांपूर्वी तुरीचे दर ९ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले होते. तथापि, शनिवारी (दि. २६) तुरीच्या दराने पुन्हा ४०० ते ६०० रुपयांची उसळी घेतली आणि कारंजा बाजार समितीत तुरीला १० हजार रुपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.

वाशिम जिल्ह्यातही विविध नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन घटले होते. उत्पादन घटल्यामुळे तुरीच्या मागणीत वाढ

झाल्याने मागील काही महिन्यांत या शेतमालाच्या दरात तेजी आली होती. तथापि, काही दिवसांपासून तुरीच्या दरात घसरण सुरू झाली होती. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते. शनिवारी मात्र कारंजा बाजार समितीत तुरीचे दर प्रतिक्विंटल १० हजार रुपयांच्या वर पोहोचले होते.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार गेल्या तीन दिवसांत झालेली राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/10/2024
पैठण---क्विंटल3690069006900
26/10/2024
अहमदनगर---क्विंटल16810089008500
कारंजा---क्विंटल359400100059505
हिंगोलीगज्जरक्विंटल33940098509625
लातूरलालक्विंटल997500112509800
अकोलालालक्विंटल1327695102809875
अमरावतीलालक्विंटल801100001045310226
धुळेलालक्विंटल3721072107210
हिंगणघाटलालक्विंटल140826097009100
मुर्तीजापूरलालक्विंटल3009115101709645
मलकापूरलालक्विंटल14898251059510200
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल1825086508450
नांदूरालालक्विंटल17089001055110551
सिंदी(सेलू)लालक्विंटल1900090009000
गेवराईपांढराक्विंटल1650065006500
25/10/2024
अहमदनगर---क्विंटल4650065006500
बार्शी---क्विंटल60100001050010000
कारंजा---क्विंटल12594751050010400
अचलपूर---क्विंटल99000102009600
श्रीरामपूर---क्विंटल1720072007200
मानोरा---क्विंटल728400100009200
लातूरलालक्विंटल1497500103909000
अकोलालालक्विंटल4888500102009595
अमरावतीलालक्विंटल996100001060010300
यवतमाळलालक्विंटल91650097558127
हिंगणघाटलालक्विंटल166720097008600
अजनगाव सुर्जीलालक्विंटल9800095058800
खामगावलालक्विंटल5707100106508875
मलकापूरलालक्विंटल23780001059510000
वणीलालक्विंटल6888088808880
औराद शहाजानीलालक्विंटल3920192019201
मंगरुळपीरलालक्विंटल13900094909350
नांदूरालालक्विंटल22087551062510625
बुलढाणालालक्विंटल3600080007000
सिंदी(सेलू)लालक्विंटल2900090009000
दुधणीलालक्विंटल9920092009200
अहमहपूरलोकलक्विंटल22750096718274
जालनापांढराक्विंटल15750093258800
माजलगावपांढराक्विंटल8650081006650
देवळापांढराक्विंटल2700079007600

Web Title: Pigeon Pea Market: Pigeon prices bounced; Read what is getting in the market rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.