Join us

Pigeon Pea Market लाल तुरींची बाजारात सर्वाधिक आवक; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 5:29 PM

राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती.  

राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती.  

आज सर्वाधिक आवक असलेल्या अकोला येथे लाल तुरीला १०३२५ रुपये प्रती क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला. तर त्या पाठोपाठ मुर्तीजापुर येथे लाल तुरीला १०७००, अमरावती येथे लाल तुरीला ११०५०, कारंजा येथे १०७०० असा दर मिळाला.

तर कमी आवक असेलल्या तुरीला भोकर येथे १०३००, पैठण १०५००, अमळनेर ९५००, चाळीसगाव ९२००, माजलगाव (पांढरा) १०५००, गेवराई (पांढरा) ९५०० तुरीला सर्वसाधारण दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/07/2024
बार्शी---क्विंटल20103001050010300
पैठण---क्विंटल2105001050010500
भोकर---क्विंटल1103001030010300
कारंजा---क्विंटल37599001141510700
अकोलालालक्विंटल48585001125010325
अमरावतीलालक्विंटल393108001130011050
यवतमाळलालक्विंटल39110001129511147
नागपूरलालक्विंटल9498211110010780
अमळनेरलालक्विंटल3950095009500
चाळीसगावलालक्विंटल3700098019200
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल30106001150011050
जिंतूरलालक्विंटल16105001075010700
मुर्तीजापूरलालक्विंटल450101101128510700
दिग्रसलालक्विंटल17104501085010595
मेहकरलालक्विंटल6598001090010400
लोहालालक्विंटल380011087510100
पालमलालक्विंटल25110001100011000
दुधणीलालक्विंटल77104001130010850
काटोललोकलक्विंटल6800098809250
माजलगावपांढराक्विंटल4105001050010500
गेवराईपांढराक्विंटल47000105009500
टॅग्स :बाजारतूरशेतकरीशेतीशेती क्षेत्रविदर्भमराठवाडापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड