Join us

Pigeon Pea Market राज्यात काय मिळतोय तुरीला दर; वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 7:35 PM

राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती. 

राज्यात आज ३१५० क्विंटल तूर विक्रीस आली होती. ज्यात लाल, लोकल, पांढरा तूर वाणांचा समावेश होता. आज सर्वाधिक आवक अमरावती येथे ७५९ क्विंटल लाल तुरीची झाली होती. तर कमीत कमी आवक राहुरी - वांबोरी, पैठण, वरोरा आदी ठिकाणी प्रत्येकी एक एक क्विंटल आवक होती. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवक असलेल्या अमरावती येथे १०९५० सर्वसाधारण दर मिळाला तर कमी आवक असलेल्या वरोरा येथे ९७०० दर मिळाला. पांढरा तुरीला सर्वाधिक आवक असलेल्या जालना येथे १०५०० दर मिळाला तर कमी आवक असलेल्या बीड येथे १०२०० दर मिळाला. 

तसेच केवळ दोन बाजार समितींमध्ये आवक झालेल्या लोकल वाणांच्या तुरीला उमरेड येथे ८०००, काटोल येथे १०५०० दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/07/2024
अहमदनगर---क्विंटल369000105009750
बार्शी---क्विंटल2900090009000
राहूरी -वांबोरी---क्विंटल1600060006000
पैठण---क्विंटल1930193019301
अकोलालालक्विंटल19180001100510400
अमरावतीलालक्विंटल759107501115010950
धुळेलालक्विंटल8550094009200
यवतमाळलालक्विंटल66103001128010790
मालेगावलालक्विंटल10950295029502
चिखलीलालक्विंटल998001050010150
नागपूरलालक्विंटल74105001100010875
हिंगणघाटलालक्विंटल45590001144510100
वाशीमलालक्विंटल600100501120010500
वाशीम - अनसींगलालक्विंटल69500105009800
अमळनेरलालक्विंटल3910096009600
मलकापूरलालक्विंटल640100001116510700
दिग्रसलालक्विंटल12100001100010850
मेहकरलालक्विंटल6096001070010200
वरोरालालक्विंटल19505100009700
औराद शहाजानीलालक्विंटल14111001147611288
सेनगावलालक्विंटल399500110009700
नेर परसोपंतलालक्विंटल597800107809656
उमरेडलोकलक्विंटल3700090008000
काटोललोकलक्विंटल10105001050010500
जालनापांढराक्विंटल5395001125010500
माजलगावपांढराक्विंटल1095001050010300
बीडपांढराक्विंटल5102001020010200
गेवराईपांढराक्विंटल238100105259800
टॅग्स :बाजारतूरशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपुणेविदर्भमराठवाडाशेती क्षेत्र