Lokmat Agro >बाजारहाट > Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बटाट्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बटाट्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Potato Market: latest news How much potato arrival on the occasion of Mahashivratri; Read in detail how to get the rate | Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बटाट्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बटाट्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२५ फेब्रुवारी) रोजी बटाट्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Potato Market: महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२५ फेब्रुवारी) रोजी बटाट्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Potato Market : महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२५ फेब्रुवारी) रोजी  बटाट्याची (Potato) मोठ्या प्रमाणावर आवक झाली. २६ हजार २२२ क्विंटल आवक झाली त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ४०६ रूपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज बाजारात लोकल, नं. १, नं. २  जातीच्या बटाट्याची (Potato) आवक झाली. यात मुंबई येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये १३ हजार ३९१ क्विंटल बटाट्याची आवक (arrival ) सर्वाधिक झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.      

कल्याण येथील बाजारात नं. १ जातीच्या बटाट्याची आवक (arrival) ३ क्विंटल इतकी झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
तर नं. २ जातीच्या बटट्याची आवक ३ क्विंटल इतकी झाली  तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ३५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर १ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा १ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.  

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

शेतमाल : बटाटा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/02/2025
अकोला---क्विंटल960140017001500
जळगाव---क्विंटल540100017001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570120020001600
राहूरी---क्विंटल56100020001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1339190018001350
खेड-चाकण---क्विंटल1250130019001400
भुसावळ---क्विंटल75150020001800
राहता---क्विंटल30650018001150
सोलापूरलोकलक्विंटल686130015501450
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल83280014001100
पुणेलोकलक्विंटल6281100019001450
पुणे- खडकीलोकलक्विंटल770013001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल1227100016001300
रामटेकलोकलक्विंटल30100014001200
कल्याणनं. १क्विंटल3170018001750
इस्लामपूरनं. २क्विंटल5170020001800
कल्याणनं. २क्विंटल3130014001350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :
Harabhara bajara bhav : नव्या हरभऱ्याची आवक बाजारात आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

Web Title: Potato Market: latest news How much potato arrival on the occasion of Mahashivratri; Read in detail how to get the rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.