Lokmat Agro >बाजारहाट > आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव

आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव

Potato rate revision at the end of the week; Read what the price is getting | आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव

आठवड्याच्या शेवटला बटाटा दरात सुधारणा; वाचा काय मिळतोय भाव

सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली.

सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली.

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळी कांद्याच्या तुलनेत कमी खर्चाचे पीक म्हणून शेतकरी उन्हाळी रब्बी हंगमात बटाटेची लागवड करतात. या हंगामातील इतर पिकांच्या तुलनेत नगदी आणि झटपट भरोश्याचे पीक म्हणून बटाटा पिकाकडे बघितलं जात. 

सध्या राज्याच्या विविध भागात बटाटा काढायला आला असून बाजारात आवक वाढली आहे. आज शनिवार (दि. ०९) अकोला २६०० क्विंटल, सांगली फळे भाजीपाला २४१० क्विंटल, नागपुर २६२५ क्विंटल प्रमाणे मोठ्या प्रमाणात आवक दिसून आली. गेल्या आठवडाभरापासुन दोन हजारांच्या खाली असलेले दर मात्र आज २४०० पर्यंत गेले. 

सर्वाधिक दर पेन येथे २४०० त्याखालोखाल नागपुर २०००, आकलूज/सांगली फळे भाजीपाला/ श्रीरामपुर या ठिकाणी १८०० मिळाला. सरासरी पंधराशे ते २००० असा दर आज बघण्यास मिळाला आहे. 

शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
 

राज्यातील  बटाटा आवक झालेल्या सर्व समितीमधील बाजारदरांची माहिती पुढीलप्रमाणे -

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/03/2024
अहमदनगर---क्विंटल14570016001150
अकोला---क्विंटल2600100016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल64980013001050
श्रीरामपूर---क्विंटल80140018001600
भुसावळ---क्विंटल43140016001600
राहता---क्विंटल200150017001600
सोलापूरलोकलक्विंटल53590019001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2410100018001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1170017001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल575120016001400
नागपूरलोकलक्विंटल2625140020001800
पेनलोकलक्विंटल327220024002200
अकलुजतळेगावक्विंटल55150018001600

Web Title: Potato rate revision at the end of the week; Read what the price is getting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.