Lokmat Agro >बाजारहाट > पुण्यात हरभरा खातोय भाव, कुठे कसा मिळतोय भाव?

पुण्यात हरभरा खातोय भाव, कुठे कसा मिळतोय भाव?

Price of eating gram in Pune, where and how to get the price? | पुण्यात हरभरा खातोय भाव, कुठे कसा मिळतोय भाव?

पुण्यात हरभरा खातोय भाव, कुठे कसा मिळतोय भाव?

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून सोमवारी सकाळच्या सत्रात 11,116 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, नंबर ...

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून सोमवारी सकाळच्या सत्रात 11,116 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, नंबर ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात हरभऱ्याची मोठी आवक होत असून सोमवारी सकाळच्या सत्रात 11,116 क्विंटल हरभऱ्याचे आवक झाली होती. यावेळी लाल, काट्या, नंबर वन व लोकल जातीच्या हरभऱ्याची बाजारात आवक होत आहे. 

आज राज्यात पुणे बाजार समितीत हरभऱ्याला सर्वाधिक दर मिळत असून क्विंटल मागे सर्वसाधारण 6800 रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तसेच अमरावती बाजार समितीत हरभऱ्याची मोठी आवक होत असून क्विंटलमागे साधारण साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2024
अहमदनगरलाल17530053005300
अमरावतीलोकल4128580060005900
चंद्रपुरलोकल71500056005200
चंद्रपुरलाल57455054005200
छत्रपती संभाजीनगरकाबुली22550055505525
धाराशिवकाट्या60540055015450
हिंगोलीलाल80550057005600
जळगावलोकल38496056505530
नागपूरलोकल3113500057505563
परभणीनं. १37435154505400
पुणे---43640072006800
सोलापूरहायब्रीड11540064005900
वर्धालोकल160545058705675
वाशिम---3160535058005610
यवतमाळलाल190520054005300

Web Title: Price of eating gram in Pune, where and how to get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.