Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजारांनी कमी! जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजारांनी कमी! जाणून घ्या आजचे बाजारभाव

price soybeans is one thousand less than guaranteed price Know today market price | सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजारांनी कमी! जाणून घ्या आजचे बाजारभाव

सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजारांनी कमी! जाणून घ्या आजचे बाजारभाव

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

आज सोयाबीनला किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनचे दर मागच्या काही दिवसांपासून सतत उतरताना दिसत आहेत. सोयापेंड आयात आणि खाद्यतेल आयातीच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनला असे दिवस आले असून आज हमीभावापेक्षा एक हजार रूपयांपर्यंत कमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत असून सरकारविरोधात शेतकऱ्यांचा असंतोष निर्माण झाला आहे. तर आज राज्यांतील बहुतांश बाजार समित्यांमध्ये हमीभावांपेक्षा कमी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पिवळा, नं. १ वाणाच्या सोयाबीनची आवक झाली होती. लातूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील विक्रमी ९ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक झाली होती. तर पाथरी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज ३ हजार ९०० ते ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर राज्यभरातील सोयाबीनला मिळाला आहे. आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये ३ हजार ६०० रूपये म्हणजे आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. 

गंगाखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील उच्चांकी दर म्हणजे ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ २५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल560300044244400
शहादा---क्विंटल110405445194452
बार्शी---क्विंटल339450046004575
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21430043754356
रिसोड---क्विंटल2250410043604250
तुळजापूर---क्विंटल75440044004400
मोर्शी---क्विंटल500420043504275
राहता---क्विंटल28430344004356
धुळेहायब्रीडक्विंटल7434543804380
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल394388045514480
सोलापूरलोकलक्विंटल24440044454425
अमरावतीलोकलक्विंटल7083430043804340
अमळनेरलोकलक्विंटल5380042004200
हिंगोलीलोकलक्विंटल650405044604255
कोपरगावलोकलक्विंटल141350043754295
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल74350044013771
मेहकरलोकलक्विंटल2420400044004300
ताडकळसनं. १क्विंटल150435045114400
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल334375144374400
लातूरपिवळाक्विंटल9001440046504560
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल97430045004450
अकोलापिवळाक्विंटल3134400044704390
यवतमाळपिवळाक्विंटल484410043004200
मालेगावपिवळाक्विंटल12429046704360
चोपडापिवळाक्विंटल30440044004400
आर्वीपिवळाक्विंटल352350043904000
चिखलीपिवळाक्विंटल1034400143754188
हिंगणघाटपिवळाक्विंटल3926260044003600
वाशीमपिवळाक्विंटल3000422543804250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल500417543754275
वर्धापिवळाक्विंटल155412543204250
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल103422043004260
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300420543704310
मलकापूरपिवळाक्विंटल753427543804310
दिग्रसपिवळाक्विंटल655400042704235
वणीपिवळाक्विंटल368384043904100
गेवराईपिवळाक्विंटल24410043714250
गंगाखेडपिवळाक्विंटल25480048504800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल200422544904450
औसापिवळाक्विंटल2017410045814552
औराद शहाजानीपिवळाक्विंटल234440044614431
मुरुमपिवळाक्विंटल10400040004000
पुर्णापिवळाक्विंटल800400044014350
पाथरीपिवळाक्विंटल3450045004500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110460046504620
बाभुळगावपिवळाक्विंटल850400043204150
काटोलपिवळाक्विंटल147350043784150
सिंदीपिवळाक्विंटल84356041503950
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल910380044104250

Web Title: price soybeans is one thousand less than guaranteed price Know today market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.