Join us

Rabi Kanda Bajar Bhav : रब्बी कांद्याचा एकूणच बाजारातील किंमतीवर कसा परिणाम होतो वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 3:24 PM

एकूण कांद्याच्या उत्पादनापैकी एकट्या रब्बी हंगामात सुमारे ५० ते ६० टक्के उत्पादन होते. आणि त्यामुळे स्थानिक बाजारांमध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक एप्रिल, मे आणि जूनमध्ये होते. राहिलेला कांदा शेतकरी साठवणीमध्ये ठेवतात व हळूहळू डिसेंबरपर्यंत बाजारात आणतात.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डखरीपरब्बीपीकशेतकरीशेतीमहाराष्ट्र