Join us

तूरीला विक्रमी भाव, राज्यात कशी आहे आवक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 2:12 PM

आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केवळ या बाजारसमितीत आवक

सध्या राज्यात तूरीची मोठी आवक होत असून काल २१ हजार ८५३ क्विंटल तूरबाजारपेठेत विक्रीसाठी आली होती. तूरीला  क्विंटलमागे १२ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

वर्ध्यात काल लाल तूरीची सर्वाधिक ४७१५ क्विंटल आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण ११५०० ते १२०५५ रुपयांचा भाव मिळाला. विदर्भातून तूरीची सध्या सर्वाधिक आवक होत असून लाल व माहोरी जातीच्या तूरीला चांगला भाव मिळत आहे.

आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर केवळ धाराशिव व छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत तूरीची आवक झाली. क्विंटलमागे शेतकऱ्यांना साधारण १० हजार १०० ते १० हजार ७०५ रुपयांचा दर मिळाला.

जाणून घ्या सविस्तर भाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2024
छत्रपती संभाजीनगर---1875001068110100
धाराशिवगज्जर32105001091110705
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)50
08/04/2024
अहमदनगर---1800080008000
अहमदनगरपांढरा6993331016710000
अकोलालाल8009425121009715
अमरावती---300115001202011760
अमरावतीलाल3668106001212511075
अमरावतीमाहोरी150095001215511500
भंडारालाल15910097009420
बुलढाणालाल230093501215010806
चंद्रपुरलाल908988102029778
छत्रपती संभाजीनगरपांढरा3800080508025
धुळे---10850095009100
धुळेलाल38810100259055
हिंगोलीलाल9397001065010000
जळगावलाल1098553100139355
जळगावपांढरा159311105009651
जालनालाल128725103019300
नागपूरलोकल295104001130011000
नागपूरलाल224199001150011038
नांदेड---5102511060210426
नांदेडलाल9107001080010700
पुणेलाल6660194008701
सोलापूर---2770077007700
सोलापूरपांढरा3107001070010700
वर्धालोकल31113501190511500
वर्धालाल471599801205510850
वाशिम---2060103001186211080
वाशिमलाल2000105501215011000
यवतमाळहायब्रीड66590001194011200
यवतमाळलाल83386181171110884
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)21853
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड